advertisement

'शोले'तील 'हा' सीन शूट करण्यासाठी लागले होते 3 वर्षे, सिनेमासाठी धर्मेंद्र यांना चालावं लागलं होतं तब्बल 45 किलोमीटर ?

Last Updated:
शोले' सिनेमा रिलीज होऊन आज 48 वर्षे उलटली आहेत, पण त्यातील प्रत्येक पात्र आणि दृश्य लोकांच्या मनात आजही कोरले गेले आहे. धर्मेंद्र, अमिताभ बच्चन यांच्यासारखे कलाकार, रमेश सिप्पीसारखे जाणकार दिग्दर्शक, सलीम-जावेद यांच्यासारख्या उत्तम लेखक आणि मेहनत हे सगळं मिळून आलं आणि ‘शोले’ सारखा आयकॉनिक सिनेमा बनला.
1/5
'शोले' सिनेमा रिलीज होऊन आज 48 वर्षे उलटली आहेत, पण त्यातील प्रत्येक पात्र आणि दृश्य लोकांच्या मनात आजही कोरले गेले आहे. धर्मेंद्र, अमिताभ बच्चन यांच्यासारखे कलाकार, रमेश सिप्पीसारखे जाणकार दिग्दर्शक, सलीम-जावेद यांच्यासारख्या उत्तम लेखक आणि मेहनत हे सगळं मिळून आलं आणि ‘शोले’ सारखा आयकॉनिक सिनेमा बनला. जेव्हा रमेश सिप्पी हेमा मालिनीसोबत 'कौन बनेगा करोडपती'च्या सेटवर पोहोचले तेव्हा अमिताभ बच्चन यांनी चित्रपटातील एका छोट्या सीनबद्दल सांगितले, ज्याच्या शूटसाठी तब्बल 3 वर्षे लागली होती. धर्मेंद्र 45 किलोमीटर का चालले? याचा रंजक किस्सा त्यांनी यावेळी सांगितला.

2/5
'केबीसी'च्या स्पेशल एपिसोडमध्ये धर्मेंद्र व्हर्चुअली सहभागी झाले होते. यावेळी शोमध्ये 'शोले'चे अनेक रंजक किस्से समोर आले. अमिताभ बच्चन यांनी त्या दृश्याचा उल्लेख केला, ज्याच्या चित्रीकरणासाठी रमेश सिप्पी यांना तीन वर्षे लागली होती. यावेळी त्यांनी सांगितले की, 'शोलेमध्ये एक सीन असा आहे, ज्यामध्ये जया घराच्या गॅलरीत दिवा लावताना दिसत आहेत आणि आम्ही खाली माऊथऑर्गन वाजवताना दिसतोय. हा खास सीन शूट करण्यासाठी 3 वर्षे लागली होती. नेमका किस्सा आहे आणि हा सीन शूट करण्यासाठी नेमके तीन वर्षे का लागली होती हे जाणून घेणार आहे.

3/5
याचं कारण सांगताना अमिताभ बच्चन पुढे म्हणतात, 'या सीनसाठी खास लायटिंगची गरज होती. अचूक शॉटसाठी, दिग्दर्शकाला सूर्यास्ताच्या वेळी शूट करायचे होते. त्यामुळेच हा सीन शूट करायला इतका कालावधी लागला.

4/5
यावेळी धर्मेंद्र म्हणाले की, तुला आठवतंय की, मी चित्रपटाच्या शूटिंगसाठी 45 किलोमीटर पायी चालत पोहोचलो होतो. खास शूटिंगसाठी तयार करण्यात आलेले 'शोले'मध्ये दिसणारे गाव म्हणजे कर्नाटकच्या दक्षिणेला असलेला 'रामनगर' गाव होय. हा खडकाळ परिसर होता.

5/5
'शोले'शी निगडित प्रत्येक कलाकार अजरामर झाला आहे. हा चित्रपट 3 कोटींमध्ये बनला होता, ज्याने जगभरात बॉक्स ऑफिसवर 50 कोटींची कमाई केली होती. तेव्हापासून अमिताभ बच्चन यांनी आपले स्टारडम कायम ठेवले आहे. वयाच्या 81व्या वर्षीही ते चित्रपटांमध्ये सक्रिय आहेत. ते अनेक वर्षांपासून टीव्हीचा सर्वात लोकप्रिय शो 'कौन बनेगा करोडपती' होस्ट करत आहे. आज 14 ऑगस्टच्या रात्री 'KBC 15' चा प्रीमियर होणार आहे. (फोटो क्रेडिट्स: YouTube@videograb)

Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement