'बिग बॉस'ने केली 'चुगली', टोळी फुटली! 'चुगलीचं दार' उघडल्यावर टोळीतच तुफान राडा
- Published by:Priya Lad
Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Bhaucha Dhakka : बिग बॉस मराठी 6 च्या घरात चुगलीचं दार उघडण्यात आलं आहे. यानंतर टोळीत फूट पडल्याचं दिसतं आहे.
advertisement
advertisement
advertisement
अनुश्री तन्वीशी बोलताना दिसते. "मला विशालच्या विरोधात जायचं आहे". यावर विशाल "आपलेच दात आणि आपलेच ओठ असं वाटतंय" अशी प्रतिक्रिया देतो. यानंतर विशाल आणि रुचिता रोशनबद्दलचं बोलणं दाखवण्यात आलं आहे. रुचिता बोलते, "रोशन दादाला नाही कळत गेम तेवढा" यावर विशाल बोलतो, मला त्याचा भार घेऊन चालायचं नाहीये पुढे" हे ऐकल्यानंतर रोशनला खूप वाईट वाटतं. तो बोलतो, "कुठेतरी मन दुखलं आता"
advertisement
advertisement








