advertisement

16व्या वर्षी लग्न करू झाली सुपरस्टारची बायको, अनेक वर्ष कुष्ठरोगानं पीडित होती अभिनेत्री

Last Updated:
वयाच्या 16व्या वर्षी बॉलिवूडमध्ये आपलं नाव कमावणारी अभिनेत्री डिंपल कापाडिया. 1973 साली राज कपूरच्या बॉबी सिनेमातून डिंपल कापाडियानं डेब्यू केला. डिंपलनं तिच्या नैसर्गिक अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली. हिच डिंपल कापाडिया काही महिने कुष्ठरोगानं पीडित होती.
1/7
डिंपल कापाडियानं इतक्या कमी वयात स्टारडम मिळवलं. करिअर यशाच्या शिखरावर असताना तिनं वयाच्या विशीतच सुपरस्टार राजेश खन्ना यांच्याबरोबर लग्न केलं. लग्नानंतर डिंपलच्या आयुष्यात आलेले अनेक चढउतार सर्वांना माहिती आहे पण याच अभिनेत्री कुष्ठरोगाचाही सामना केला आहे.

2/7
फिक्की फ्लो जयपुर चॅप्टरशी बोलताना डिंपल कापाडियानं तिच्या कुष्ठरोगाचा खुलासा केला होता. डिंपल म्हणाली, "मी कुष्ठरोगानं पीडित होते. मी फक्त 12 वर्षांचे होते माझ्या हाताच्या कोपरावर आजार झाला होता. एकदा माझा एक फॅमिली फ्रेंड मला म्हणाला, "तुला शाळेत बहिष्कृत कसं करण्यात येईल हे मी पाहतो". मी तो शब्द तेव्हा पहिल्यांदा ऐकला होता. त्याचा अर्थ देखील मला माहिती नव्हता".

3/7
डिंपल पुढे म्हणाली, "माझ्या एका मेडिकल कंडिशनमुळे माझी राज कपूर यांच्याशी भेट झाली. त्यांना सांगण्यात आलं की एक सुंदर मुलगी कुष्ठरोगाचा सामना करत आहे".

4/7
डिंपल कापाडिया शाळेत शेवटच्या वर्षात शिकत होती. तेव्हा न्यूज पेपरमध्ये एक जाहिरात आली. ज्यात राज कपूर बॉबी साठी हिरोईन शोधत आहेत असं लिहिलं होतं. तेव्हा तिनं तिच्या मैत्रिणीला सांगितलं की, मी बॉबी आहे. मी टेस्टसाठी गेले होते. पण राज कपूर यांनी मला रिजेक्ट केलं. मी चिंटूपेक्षा मोठी वाटते असं ते मला म्हणाले.

5/7
डिंपल कापाडिया पुढे म्हणाली, "मी त्यावेळी राम राम वाली वही लिहायचे. मला का रिजेक्ट केलं असा विचार मी करत होते. तेव्हा अचानक मला राज कपूर यांचा फोन आला आणि त्यानंतर सगळंच बदललं".

6/7
"बॉबी हा सिनेमा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा काळ होता. मला जे हवं होतं ते सगळं मिळालं. सगळं काही जादूसारखं वाटत होतं", असं डिंपल म्हणाली.

7/7
बॉबी या सिनेमात ऋषी कपूर आणि डिंपल कापाडिया हे प्रमुख भुमिकेत होते. त्या वेळी या सिनेमानं 1.20 कोटींची कमाई केली होती. सिनेमाचं वर्ल्डवाइल्ड कलेक्शन हे 29.90 कोटी इतकं होतं.

Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement