advertisement

आधी शेअर केले लग्नाचे फोटो, आता गळ्यातील साखळीमध्ये दिसलं त्याचं नाव! कोण आहे गौतमीचा 'तो' खास व्यक्ती?

Last Updated:
Gautami Patil Boyfriend: गौतमी सतत तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर रील्स शेअर करत असते. पण गौतमीने शेअर केलेल्या नव्या रीलनंतर चाहत्यांचं लक्ष एका वेगळ्याच गोष्टीने वेधून घेतलं आहे. ही गोष्ट म्हणजे गौतमीच्या गळ्यातील चेनमध्ये असलेलं ते नाव.
1/8
कधी लावणीवरून राडा, तर कधी कार्यक्रमातील गर्दीमुळे गोंधळ; मराठमोळी डान्सर गौतमी पाटील सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वादाच्या केंद्रस्थानी राहते. असं असलं, तरीही गौतमीच्या चाहत्यांची संख्या काही केल्या कमी होत नाही.

2/8
सध्या गौतमी वेगवेगळ्या म्युझिक व्हिडीओमधून तिच्या चाहत्यांच्या भेटीला येत असते. तिच्या गाण्यांवर इन्स्टा रील्स बनवूनही ती तिच्या चाहत्यांचं मनोरंजन करते.

3/8
गेल्या महिन्यात ओंकार राऊतसोबतची तिची रील पाहिल्यानंतर गौतमी आणि ओंकारने लग्न केलं की काय असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. मात्र हा केवळ त्यांच्या नव्या व्हिडीओच्या प्रमोशनसाठी घातलेला घाट होता.

4/8
नुकतंच गौतमीने मराठमोळा रिअॅलिटी स्टार शिव ठाकरेसोबतचा लग्नाच्या मांडवातील फोटो शेअर केला होता. यानंतर पुन्हा एकदा तिच्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या. पण हाही त्यांच्या नव्या म्युझिक व्हिडीओचा भाग असल्याचं समोर आलंय.

5/8
गौतमी सतत तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर रील्स शेअर करत असते. पण गौतमीने शेअर केलेल्या नव्या रीलनंतर चाहत्यांचं लक्ष एका वेगळ्याच गोष्टीने वेधून घेतलं आहे. ही गोष्ट म्हणजे गौतमीच्या गळ्यातील चेनमध्ये असलेलं ते नाव.

6/8
गौतमीने नुकतंच लाल रंगाच्या टॉपमधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी तिने गळ्यात एक सोन्याची चेन घातली होती. विशेष म्हणजे, या चेनमध्ये पेंडंट म्हणून एक नाव होतं. ही चेन पाहताच, त्यातील नाव कोणाचं आहे? अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे.

7/8
दरम्यान, हे नाव कोणाचं आहे हे नेटकऱ्यांनी शोधून काढलं आहे. जेव्हा चाहत्यांनी तो व्हिडीओ झूम करून पाहिला, तेव्हा त्यावर 'कान्हा' असं लिहिल्याचं दिसून आलं. आता हा 'कान्हा' नेमका कोण? गौतमीच्या आयुष्यात कोणाची एन्ट्री झाली आहे का? असे प्रश्न कमेंट्समध्ये विचारले जात आहेत.

8/8
पण हे कोणत्याही मुलाचं नाव नसून गौतमी भगवान श्रीकृष्णाची मोठी भक्त आहे आणि प्रेमाने कृष्णालाच 'कान्हा' म्हटलं जातं. तरीही, गौतमीच्या लग्नाच्या चर्चा सुरू असतानाच हे नाव समोर आल्याने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Maharashtra Kesari : दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
  • हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली

  • विजयानंतर इच्छा अपूर्णच

  • पहिली प्रतिक्रिया काय?

View All
advertisement