'तुझा वाढदिवस आणि आपलं पाचवं बाळ...' नव्या वर्षात हेमंत-क्षितीची Good News समोर
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेता हेमंत ढोमे यानं नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी बायको क्षितीसाठी खास पोस्ट लिहिली आहे. त्याचबरोबर एक आनंदाची बातमीही शेअर केली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
हा सिनेमा म्हणजेच हेमंत आणि क्षिती यांचं पाचवं बाळ म्हणजेच पाचवा सिनेमा आहे. दोघांनी मिळून आतापर्यंत झिम्मा, झिम्मा 2, फसक्लास दाभाडे, सनी हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहेत. नव्या वर्षात त्यांचा क्रांतिज्योती विद्यालय हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ती त्यांनी प्रेक्षकांना दिलेली गुड न्यूज आहे.
advertisement
'क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम' या सिनेमात दिग्गज अभिनेते सचिन खेडेकर मुख्याध्यापकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्यासोबत अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर, निर्मिती सावंत आणि मराठी चित्रपटात पहिल्यांदाच पदार्पण करणारी प्राजक्ता कोळी अशी दमदार स्टारकास्ट आहे.








