advertisement

Maa Behen : 'मां बहेन'मध्ये माधुरी दीक्षितची एक मुलगी अभिनेत्री तृप्ती डिमरी पण दुसरी कोण आहे?

Last Updated:
Maa Behen Film : मां बहन फिल्ममध्ये अभिनेत्री माधुरी दीक्षितने 2 मुलींच्या आईची भूमिका साकारली आहे. तृप्ती डिमरी तिच्या मुलीच्या भूमिकेत आहे. पण माधुरीची दुसरी मुलगी म्हणजे एक नवा चेहरा आहे.
1/5
माधुरी दीक्षितची नवीन फिल्म 'मां बहन'चा टिझर नुकताच लाँच झाला. आई आणि 2 बहिणींवर आधारित की फिल्म ज्यात अभिनेत्री तृप्ती डिमरी माधुरीच्या मुलीच्या भूमिकेत आहे. तर माधुरीची दुसरी मुलगी आणि तृप्तीच्या बहिणीच्या भूमिकेत एक नवा चेहरा आहे, ती नेमकी कोण असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. 

2/5
नेटफ्लिक्सची ही फिल्म. नेटफिक्सच्या कार्यक्रमात 'मां बहन'मधील कलाकारही होते. यावेळी तृप्ती या नवीन अभिनेत्रीबद्दल सांगते. ती म्हणते,
नेटफ्लिक्सची ही फिल्म. नेटफिक्सच्या कार्यक्रमात 'मां बहन'मधील कलाकारही होते. यावेळी तृप्ती या नवीन अभिनेत्रीबद्दल सांगते. ती म्हणते, "तिच्या दिसण्याला फसू नका. तिच्या लूकवर जाऊ नका. ती चांगली दिसते, पण तिच्या आत एक सैतान लपलेला आहे. तिने सेटवर संपूर्ण वेळ लोकांचे निरीक्षण करण्यात आणि मला त्यांचा अभिनय दाखवण्यात घालवला."
advertisement
3/5
'मां बहन' फिल्ममधील ही तिसरी अभिनेत्री कोण? हिला फिल्म किंवा वेब सीरिज किंवा कोणत्या मालिकेतही तुम्ही पाहिलं नाही. पण तरी हा चेहरा नीट पाहा, तसा हा चेहरा अगदी नवाही नाही, हा तुमच्या ओळखीचा आहे. ही आहे धरणा दुर्गा.

4/5
धरणा ही एक सोशल मीडिया इन्फ्लूएंसर आहे. धरना रिअल लाइफवर मजेशीर व्हिडिओ बनवते. तिचे बहुतेक व्हिडिओ गृहिणींबाबतचे आहेत. इन्स्टाग्रामवर तिचे 1.7 दशलक्ष लोक फॉलो करतात. तुम्हीही सोशल मीडियावर तिचे रिल्स पाहिले असतील. मां बहेन फिल्ममधून ती डेब्यू करते आहे.

5/5
'मां बेहन' फिल्ममध्ये तृप्ती ही मोठी बहीण आहे आणि धरणा धाकटी आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुरेश त्रिवेणी यांनी केले आहे. ही कथा रेखा आणि तिच्या दोन मुली जया आणि सुषमाभोवती फिरते.

SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement