advertisement

भारत सोडून 'या' देशात फिरतेय मिताली मयेकर, फोटोंमुळे पुन्हा ट्रोलर्सच्या निशाण्यावर?

Last Updated:
अभिनेत्री मिताली मयेकरनं तिच्या नव्या ट्रिपचे फोटो शेअर केलेत. मिताली तिच्या फोटोंमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
1/6
अभिनेत्री मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर हे मराठी इंडस्ट्रीतील लव्हेबल कपल नेहमीच विदेश दौऱ्यावर असतात.
अभिनेत्री मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर हे मराठी इंडस्ट्रीतील लव्हेबल कपल नेहमीच विदेश दौऱ्यावर असतात.
advertisement
2/6
काही महिन्यांआधीच दोघे पॅरिसला गेले होते. तिथल्या फोटोंनी मिताली मयेकर चांगलीच ट्रोल झाली होती.

3/6
पॅरिसनंतर हे कपल नव्या देशात फिरायला गेलेत. मिताली मयेकरनं इटली ट्रिपचे फोटो शेअर केलेत.

4/6
मिताली आणि सिद्धार्थ सध्या इटलीमध्ये असून तिथल्या प्रसिद्ध ठिकाणांनी भेट देत आहे.

5/6
इटलीमध्ये मितालीनं नेहमीप्रमाणे तिच्या ड्रेसिंग स्टाईलनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. तिनं निळ्या रंगाचा ड्रेस परिधान करत इटलीच्या समुद्राशी ट्विनिंग केलंय.

6/6
मितालीचे इटलीमधील हॉट फोटो चर्चेत आले आहेत. चाहत्यांनी तिच्या फोटोंना पसंती दिली आहे.

Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement