advertisement

OTT Release : 'दो दिवाने सहर में', 'अस्सी' थिएटरला; OTT वर काय होतंय रिलीज? वीकेंडची संपूर्ण लिस्ट

Last Updated:
OTT Friday Release : थिएटरला 'दो दिवाने सहर में', 'अस्सी' रिलीज होत असतानाच ओटीटीवरही नवीन मुव्ही रिलीज होत आहेत. त्यांची ही यादी.
1/9
वीकेंड जवळ आला की सिनेप्रेमींना उत्सुकता असते की थिएटर आणि ओटीटीवर कोणत्या फिल्म्स रिलीज होणार याची. 20 फेब्रुवारीला शुक्रवारी थिएटरमध्ये तापसी पन्नूची अस्सी आणि मृणाल ठाकूरची दो दिवाने सहर में रिलीज होत आहे. तर ओटीटीवर 4 नव्या फिल्म्स तुम्हाला पाहायला मिळतील.

2/9
अनुराग कश्यप दिग्दर्शित सनी लिओनीची केनेडी ही चित्रपट 2023 च्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शित झाली. आता थिएटरमध्ये प्रदर्शित होण्याऐवजी ही फिल्म भारतात 20 फेब्रुवारीला  थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर ZEE5 वर प्रदर्शित होत आहे.

3/9
ही कथा उदय शेट्टी उर्फ ​​केनेडी (राहुल भट्ट) भोवती फिरते, जो एक माजी पोलीस अधिकारी आहे जो निद्रानाशाने ग्रस्त आहे. तो एक माजी पोलीस अधिकारी आहे, जो कागदोपत्री मृत आहे. तो गुप्तपणे भ्रष्ट व्यवस्थेसाठी हिटमन म्हणून काम करतो. दिवसा तो टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करतो आणि रात्री तो पोलीस आयुक्तांसाठी भाड्याने घेतलेला किलर बनतो. हे दुहेरी जीवन जगत असताना केनेडी चार्ली म्हणजे सनी लिओनला भेटतो. हे नातं त्याच्या आयुष्याची दिशा आणि नशीब दोन्ही बदलतं.

4/9
लकी द सुपरस्टार हा एक तमिळ कॉमेडी-ड्रामा, उदय महेश यांनी दिग्दर्शित केला आहे, ज्यांनी
लकी द सुपरस्टार हा एक तमिळ कॉमेडी-ड्रामा, उदय महेश यांनी दिग्दर्शित केला आहे, ज्यांनी "द फॅमिली मॅन" मध्ये चेल्लम सरांची भूमिका केली होती.
advertisement
5/9
ही कथा एका हरवलेल्या आणि निष्पाप कुत्र्याभोवती फिरते. ज्यामुळे एका मुलाच्या जीवनावर प्रतिकूल परिणाम होतो. या चित्रपटात जीव्ही प्रकाश कुमार आहेत, जे लकीला परत आणण्याच्या मोहिमेवर निघतात. हा चित्रपट एक भावनिक प्रवास आहे. तुम्ही तो हिंदी डब केलेल्या आवृत्तीत देखील पाहू शकता. 20 फेब्रुवारीला जिओ हॉसस्टारवर रिलीज होतो आहे.

6/9
फायरब्रेक हा एक स्पॅनिश सायकॉलॉजिकल थ्रीलर चित्रपट आहे. हा चित्रपट माराची कथा सांगतो, जी तिच्या पतीच्या मृत्यूनंतर, तिची मुलगी लाईड, दीर लुईस आणि त्याची पत्नी एलेना, मुलासह त्यांच्या समर हाऊसमध्ये जाते. समर हाऊस विकून जुन्या जखमा भरून काढायच्या असतात.

7/9
पण हा निर्णय लवकरच एका दुःस्वप्नात बदलतो. त्यांच्यातील वादानंतर लाईड जंगलात गायब होते आणि तिथं आग लागते. आता आगीच्या ज्वाळा मुलीपर्यंत पोहोचण्याआधी माराला तिच्यापर्यंत पोहोचायचं असतं. त्यासाठी तिची धडपड या फिल्ममध्ये दाखवली आहे. 20 फेब्रुवारीला नेटिफ्लिक्सवर तुम्हाला ही फिल्म पाहता येईल.

8/9
पावणे ही दक्षिण कोरियन रोमँटिक ड्रामा फिल्म, एका डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये काम करणाऱ्या तीन लोकांची कथा सांगते, जे भावनिकदृष्ट्या अलिप्त झाले आहेत. ते हळूहळू एकमेकांसाठी आशेचा किरण बनतात, अखेर जीवन आणि प्रेमाचा सामना करायला शिकतात.

9/9
पार्क मिन-ग्यू यांच्या पॉन फॉर अ डेड प्रिन्सेस या कादंबरीवरून बनवलेली ही फिल्म 20 फेब्रुवारीला नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे.

करोडो लोकांना Income टॅक्स नोटीस, करदात्यांच्या मनात धडकी; 'NUDGE' Notice आली तर काय करावे, काय टाळावे
करोडो लोकांना Income टॅक्स नोटीस, करदात्यांच्या मनात धडकी; काय करावे, काय टाळावे
  • आयकर विभागाची NUDGE नोटीस

  • दुर्लक्ष केलं तर अडचण वाढणार

  • काय करावे, काय टाळावे?

View All
advertisement