advertisement

Weather Alert: महाराष्ट्रावर नवं संकट! ठाण्यात पारा चढला, कल्याण-डोंबिवलीला अलर्ट

Last Updated:
Weather Alert: मुंबईसह कोकणातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. 20 फेब्रुवारीचं कल्याण-डोंबिवलीतील हवामान अपडेट जाणून घेऊ.
1/4
महाराष्ट्रातील बहुतांश भागातून थंडीचा जोर ओसरला असून आता उन्हाचे चटके बसत आहेत. मुंबईसह कोकणात देखील किमान आणि कमाल तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. शुक्रवारी, 20 फेब्रुवारी रोजी ठाण्यासह कल्याण-डोंबिवली परिसरातील <a href = 'https://news18marathi.com/tag/weather-forecast/'>आजचं हवामान</a> अपडेट जाणून घेऊ.
आजचं हवामान अपडेट जाणून घेऊ. " width="1500" height="1000" /> महाराष्ट्रातील बहुतांश भागातून थंडीचा जोर ओसरला असून आता उन्हाचे चटके बसत आहेत. मुंबईसह कोकणात देखील किमान आणि कमाल तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. शुक्रवारी, 20 फेब्रुवारी रोजी ठाण्यासह कल्याण-डोंबिवली परिसरातील आजचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
2/4
ठाणे जिल्ह्यातील हवामान गेल्या काही दिवसांपासून स्थिर होते, आज शुक्रवारी तापमानात बदल होऊन कडक ऊन आणि उकाडा जाणवेल. कमाल तापमान 32-33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान स्थिर असून 24 अंश सेल्सिअस राहील. दिवसभरात हलके वारे वाहून उकाडा अधिक जाणवेल. नागरिकांनी बाहेत पडताना छत्री किंवा कॉटन कपडे उन्हापासून संरक्षण होण्यासाठी वापरावेत.

3/4
कल्याण-डोंबिवलीत हवामान गुरुवार पासून स्थिर असून कोरडे, उष्ण आणि अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कमाल व किमान तापमान स्थिर असून, कमाल तापमान 33अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस उन्हाळ्याची चाहूल लागल्यामुळे दुपारी जास्त उकाडा अधिक जाणवेल.

4/4
बदलापूरमधील हवामान उष्ण आणि सूर्यप्रकाशित असेल. कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस असेल. शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील हवामान उष्ण आणि कोरडे राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 35-36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22-23 अंश सेल्सिअस असेल. बदलत्या हवामानामुळे आरोग्याची काळजी घ्यावी.

करोडो लोकांना Income टॅक्स नोटीस, करदात्यांच्या मनात धडकी; 'NUDGE' Notice आली तर काय करावे, काय टाळावे
करोडो लोकांना Income टॅक्स नोटीस, करदात्यांच्या मनात धडकी; काय करावे, काय टाळावे
  • आयकर विभागाची NUDGE नोटीस

  • दुर्लक्ष केलं तर अडचण वाढणार

  • काय करावे, काय टाळावे?

View All
advertisement