advertisement

Chandra Grahan 2026: पूर्वा फाल्गुनी नक्षत्रावर पहिलं चंद्रग्रहण! या 5 राशींवर पडणार सर्वात अशुभ प्रभाव

Last Updated:
Chandra Grahan 2026: 2026 सालातील शिमगा एका विशेष खगोलीय घटनेसोबत साजरा होणार आहे. 3 मार्चला वर्षातलं पहिलं आणि सगळ्यात लांबं चंद्रग्रहण लागणार आहे. हे ग्रहण भारतात दिसणार असल्यामुळे त्याचा सूतक काळ पाळला जाईल. ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहण काळात सावधगिरी बाळगणे शुभ मानले जाते.
1/6
वर्षातलं पहिलं आणि सर्वात लांबं चंद्रग्रहण - 2026 सालातील पहिलं चंद्रग्रहण 3 मार्चला लागणार असून याच दिवशी होळीचा सण आहे. पंचांगानुसार, दुपारपासून संध्याकाळपर्यंत ग्रहण असेल आणि रात्री होळी पेटवली जाईल. त्यानंतर 4 मार्चला धुलिवंदन साजरे होईल. हे या वर्षातलं सर्वात जास्त काळ चालणारं चंद्रग्रहण असेल.

2/6
चंद्रग्रहणाची वेळ आणि सूतक काळ - भारतीय वेळेनुसार 3 मार्चला दुपारी 3 वाजून 20 मिनिटांनी ग्रहण सुरू होईल आणि संध्याकाळी 6 वाजून 47 मिनिटांनी संपेल. ग्रहणाचा एकूण काळ 3 तास 27 मिनिटे असेल. चंद्रग्रहणाचा सूतक काळ 9 तास आधी सुरू होतो, त्यामुळे 3 मार्चला सकाळी 6 वाजून 20 मिनिटांपासून सूतक काळ सुरू होईल. या काळात धार्मिक कार्ये आणि पूजा-अर्चा केली जात नाही.

3/6
कोणत्या नक्षत्रात आणि राशीत ग्रहण लागणार?हे चंद्रग्रहण पूर्वाफाल्गुनी नक्षत्रात आणि सिंह राशीत लागणार आहे. पूर्वाफाल्गुनी नक्षत्र सुख-सोयी आणि कलेशी संबंधित मानले जाते. सिंह रास नेतृत्व आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे. सिंह राशीत ग्रहण असल्यामुळे या राशीच्या लोकांसाठी आरोग्य, आर्थिक स्थिती आणि कौटुंबिक बाबतीत काही चढ-उतार येऊ शकतात.

4/6
ग्रहणाचा प्रभाव या राशींवर जास्त -
मेष रास: खर्च वाढण्याची आणि विनाकारण धावपळ होण्याची शक्यता आहे. आलेला पैसा टिकवण्यात अडचणी येऊ शकतात.
कर्क रास: आर्थिक बाबतीत सतर्क राहा. व्यवसायात नुकसान आणि नको असलेले प्रवास घडण्याची शक्यता आहे.
ग्रहणाचा प्रभाव या राशींवर जास्त -मेष रास: खर्च वाढण्याची आणि विनाकारण धावपळ होण्याची शक्यता आहे. आलेला पैसा टिकवण्यात अडचणी येऊ शकतात.कर्क रास: आर्थिक बाबतीत सतर्क राहा. व्यवसायात नुकसान आणि नको असलेले प्रवास घडण्याची शक्यता आहे.
advertisement
5/6
सिंह रास: तुमच्याच राशीत ग्रहण असल्याने सर्वाधिक परिणाम होईल. आरोग्य, आर्थिक दबाव आणि कौटुंबिक वादाचे प्रसंग येऊ शकतात.
सिंह रास: तुमच्याच राशीत ग्रहण असल्याने सर्वाधिक परिणाम होईल. आरोग्य, आर्थिक दबाव आणि कौटुंबिक वादाचे प्रसंग येऊ शकतात.
advertisement
6/6
वृश्चिक रास: मानसिक ताण वाढू शकतो. करिअरमध्ये नवीन आव्हाने समोर येतील, तसेच कर्ज घेणे टाळावे.मीन रास: कामात अडचणी येऊ शकतात आणि कौटुंबिक ताण वाढण्याची शक्यता आहे. यश मिळवण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल.

(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
वृश्चिक रास: मानसिक ताण वाढू शकतो. करिअरमध्ये नवीन आव्हाने समोर येतील, तसेच कर्ज घेणे टाळावे.मीन रास: कामात अडचणी येऊ शकतात आणि कौटुंबिक ताण वाढण्याची शक्यता आहे. यश मिळवण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
advertisement
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement