advertisement

Rajkummar Rao : 'स्त्री'च्या सेटवर राजकुमार रावला दिसायची भुताटकी, 5 वर्षांची केला खुलासा

Last Updated:
स्त्री 2 हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. सिनेमानं 250 कोटींचा टप्पा पार केला आहे. हॉरर कॉमेडी असलेल्या या सिनेमानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सिनेमात सरकटा राक्षसानं हैदोस पाहायला मिळाला. पण तुम्हाला माहिती आहे हा चंदेरी गावात कलाकारांनी खऱ्या शक्तीचा अनुभव घेतला आहे.
1/7
प्रत्येक सिनेमाच्या शुटींगवेळी लक्षात राहण्यासारखं काहीतरी घडत असतं. अभिनेता राजकुमार राव यानं चंदेरी गावात खरं भूत पाहिलं. हा किस्सा पाच वर्षांआधीचा आहे. स्त्रीच्या शुटींगवेळी राजकुमारला हा अनुभव आला. स्त्री 2प्रमोशनवेळी त्यानं हा किस्सा सांगितला.

2/7
मध्यप्रदेशच्या चंदेरी गावात स्त्रीचं शुटींग सुरू होतं. तिथल्या लोकांनी कलाकार आणि क्रूला सांगितलं होतं की रात्री सुमसान रस्त्यावर शुटींग करू नका. पण चांगले सीन्स मिळावे यासाठी क्रूने शुटींग केलं.

3/7
राजकुमार रावला स्त्रीच्या शुटींगवेळी रात्री भुताटकीचा सामना करावा लागला जो अत्यंत भितीदायक होता.

4/7
राजकुमार रावनं सांगितलं, "एका रात्री शुटींग सुरू होतं माझा शॉट सुरू होता. मला एका गल्लीतून जायचं होतं. सगळी तयारी झाली. मी शॉट द्यायला सुरुवात केली आणि कॅमेरामनने काही फोटो क्लिक केले".

5/7
"शुटींग झाल्यानंतर मला फोटो दाखवले. मी फोटो पुढे मागे करत असताना मला त्यात अशी एक गोष्ट दिसली जी पाहून आमची झोप उडाली".

6/7
"त्या फोटोत किल्ल्यावर एक जुनी भिंत दिसत होती. ज्यात एक छोटी बाल्कनी दिसत होती. त्यावर कोणाची तरी सावली दिसत होती".

7/7
"रात्रीचे 2.24 वाजले होते आणि हे पाहून सगळ्यांची झोप उडाली कारण त्या सावलीला चेहरा नव्हता".

PAK vs NZ :  पाकिस्तानचा गेम ओव्हर, लाहोरच रिटर्न तिकीट कन्फर्म! पावसामुळे वर्ल्डकपमधून बाहेर होण्यावर शिक्काच मारला
पाकिस्तानचा गेम ओव्हर, लाहोरच रिटर्न तिकीट कन्फर्म! पावसामुळे वर्ल्डकपमधून बाहेर
  • पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर होणार

  • न्यूझीलंड विरूद्ध सामना पावसामुळे रद्द

  • पावसाने पाकिस्तानचा गेम केला

View All
advertisement