व्हॅलेंटाईन सेलिब्रेट नाही केला म्हणून बायको-GF रागावली; मग या फिल्म दाखवा, शेवटची पाहून ती तुम्हाला सोडणारच नाही
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Romantic Movies : व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट केला नाही म्हणून रागावलेल्या बायको किंवा गर्लफ्रेंडला हा एकच सिनेमा दाखवला. शेवटचा पाहून ती तुम्हाला सोडणारच नाही.
14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे झाला. पण यादिवशी खास तुम्ही काही खास प्लान केला नव्हता का? वेळ मिळाला नाही, कामात होतो ही कारणं पार्टनरला फारशी पटत नाहीत. पण रिलेशनशिप एक्स्पर्ट्स सांगतात की राग कमी करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे एकमेकांबरोबर घालवलेला क्वालिटी टाइम आणि त्यासाठी एक रोमँटिक मूव्ही डेट तो बनता हे बॉस.
advertisement
advertisement
प्रेम संयम, आदर आणि कुटुंबाची कदर हे सगळं तुम्हाला तुमच्या बायकोला सांगायचं असेल तर 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' हा सिनेमा पाहायलाच लागतोय. हिरो शेवटपर्यंत हिरोईनच्या कुटुंबाचा सन्मान राखतो. तुम्हीही तुमच्या गर्लफ्रेंडला असं काही सांगताय तर तिच्यासोबत हा सिनेमा मराठा मंदिरला जाऊन नक्की बघा. तुम्ही तिच्यासाठी किती सीरियस आहात हे या सिनेमातून तुम्हाला तिला सांगता येईल.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement







