advertisement

2 वर्षात घटस्फोट, लाँग टर्म BF सोबतही ब्रेकअप; 38 व्या वर्षी सिंगल राहतेय मराठी अभिनेत्री

Last Updated:
Marathi Actress confirms breakup : प्रसिद्ध मराठी अभिनेत्री 38 व्या वर्षी सिंगल आयुष्य जगतेय. अभिनेत्रीचं पहिलं लग्न मोडलं आणि लाँग टर्म बॉयफ्रेंडसोबतही ब्रेकअप झाला आहे.
1/9
मराठी इंडस्ट्रीतील सध्याची आघाडीची अभिनेत्री अर्थात सई ताम्हणकर. मराठीसह हिंदी आणि त्यानंतर आता ओटीटी विश्वातही सईने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

2/9
सई ताम्हणकर तिच्या प्रोफेशनल लाइफमुळे कायमच चर्चेत राहिली. पण तिच्या पर्सनल लाइफचीही तितकीच चर्चा झाली.

3/9
घटस्फोट ते बॉयफ्रेंड आणि आता ब्रेकअप असा सईच्या लव्ह लाइफचा ग्राफ आहे. सईचं ब्रेकअप झालं अशा चर्चा होत्या पण आता त्या कन्फर्म झाल्या आहेत.

4/9
38 वर्षांची सई ताम्हणकर सध्या सिंगल आहे. फिल्म प्रोड्यूसर अनिश जोगबरोबर ती रिलेशनमध्ये होती पण त्यांचं ब्रेकअप झाल्याचं सईने स्वत: सांगितलं आङे.

5/9
सई आणि अनिश यांनी सोशल मीडियावर क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे ज्यातून त्यांचं ब्रेकअप झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

6/9
एचटी सिटीशी बोलताना सई म्हणाली, "हो आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय आम्ही एकत्र सहमताने घेतला. हे कठीण होतं पण झालं आहे आणि हे असंच आहे."

7/9
"तो माझ्या आयुष्यातील अत्यंत खास व्यक्ती आहे आणि कायम राहिल. मी त्याला शुभेच्छा देते आणि मला माहिती आहे हे त्यालाही फिल होईल."

8/9
सईने 2013 साली अमेय गोसावीशी लग्न केलं होतं. 2015मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर तिचं नाव अनिश जोगबरोबर जोडण्यात आलं.

9/9
2016 साली आलेला वाय झेड, 2019चा गर्लफ्रेंड आणि 2020 साली आलेल्या धुराळा या सिनेमात दोघांनी एकत्र काम केलं होतं. तिन्ही सिनेमाचा प्रोड्यूसर अनीश होता तर सई प्रमुख भुमिकेत होती.

Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement