अन् विठ्ठलानेच साद घातली, संकर्षण कऱ्हाडेनं अमेरिकेत अशी साजरी केली आषाढी एकादशी

Last Updated:
अभिनेता संकर्षण कऱ्हाडे आणि पंढरपूरच्या वारीचं एका खास नात आहे. पण यंदाची वारी त्यानं अमेरिकेत साजरी केली आहे.
1/7
मराठी इंडस्ट्रीमध्ये अनेक कलाकार आहेत जे नियम वारीला जातात. आषाढी एकादशी त्यांच्यासाठी खूप स्पेशल असतात. असाच एक अभिनेता म्हणजे संकर्षण कऱ्हाडे.

advertisement
2/7
 यंदा मात्र संकर्षण वारीसाठी महाराष्ट्रात नाहीये. अमेरिकेत संकर्षणनं आषाढी एकादशी साजरी केली आहे.

3/7
संकर्षण कऱ्हाडे सध्या संकर्षण व्हाया स्पृहा या कार्यक्रमानिमित्तानं अमेरिकेत गेला.

4/7
 अमेरिका दौऱ्यामुळे संकर्षणला यंदाची वारी चुकवावी लागली आहे. याची खंत व्यक्त करत अमेरिकेत घडलेली वारी त्यानं सर्वांबरोबर शेअर केली आहे.

5/7
संकर्षणनं फोटो पोस्ट केले आहेत. ज्यात तो विठ्ठल- रुक्मिणीची पूजा करत आहे. त्याने हे फोटो शेअर करत लिहिलंय, "ह्या वर्षीच्या आषाढी एकादशीला भारतात नाहीये. सारखं मनांत वाटत होतं कि “दर्शन कुठे घ्यावं… ??? ऊपवास कसा करावा ??? …”

6/7
"अमेरिकेत प्रयोग करायला आलो Austin मध्ये … आणि तिथल्या मंडळाने प्रयोग सुरु करायच्या आधी विचारलं कि, “आम्ही दर वर्षी पांडूरंगाची पूजा करतो , दिंडी आयोजीत करतो… तर तुम्ही पुजेचा मान घ्याल का ….?” मला असं वाटलं कि, विठ्ठलानेच साद घातली".

7/7
या पोस्टसह संकर्षणनं काही ओळी देखील लिहिल्या आहेत. “विठ्ठलाची हाक जोवर वैंकुठातून येत नाही..कित्तीही ठरवा तुम्ही , पाऊल पंढरीकडे जात नाही..लाख्खो पाऊलं चालून , जेंव्हा भेट ऊराऊरी होते..पांडूरंग करतो स्वागत , आणि तेंव्हा खरी वारी होते…” विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ….!!!!

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement