advertisement

Weather Alert: थंडीचा जोर ओसरला, हवामानात मोठे बदल, कल्याण-डोंबिवलीला अलर्ट

Last Updated:
Weather Alert: मुंबईसह ठाण्यात गेल्या काही दिवसांत हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. कल्याण-डोंबिवलीचं आजचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
1/5
महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल होताना दिसून येत आहेत. हिवाळ्यानंतर उन्हाळ्याची चाहुल लागत असून तापमानात वाढ होत आहे. मुंबईसह ठाणे जिल्ह्यात उष्णतेचा कडाका वाढून कमाल तापमान वाढण्याची शक्यता आहे. 5 फेब्रुवारी रोजी कल्याण डोंबिवलीसह इतर भागातील हवामान अपडेट जाणून घेऊ.

2/5
कल्याण तालुक्यात हवामान प्रामुख्याने कोरडे आणि उष्ण राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 36-38 अंश सेल्सिअस, तर किमान 22 -23 अंश सेल्सिअस राहील. थंडीचा जोर ओसरून तापमानात वाढ झाल्यामुळे हवेत उबदारपणा जाणवेल.

3/5
डोंबिवली शहरातील हवामान कोरडे आणि सूर्यप्रकाशित राहील. कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस असेल. दिवसा तापमानात वाढ झाल्यामुळे उष्णतेचा कडाका जाणवेल आणि रात्री सुखद हवामान अनुभवायला मिळेल.

4/5
कल्याण-डोंबिवली ग्रामीण भागातील हवामान मागील दोन दिवसांपासून स्थिर असल्याने आज गुरुवारी स्वच्छ, कोरडे आणि उष्ण राहण्याची शक्यता आहे. किमान तापमान 21-24 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 36-37 अंश सेल्सिअस राहील. दिवसा कडक ऊन असल्याने उष्णता जाणवेल.

5/5
बदलापूर मधील वातावरण काही दिवसांपासून ढगाळ होते. आज पुन्हा बदल होऊन उष्ण आणि दमट राहील. किमान तापमानात घट होऊन 16 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस राहील. शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील हवामान पुढील काही दिवस स्थिर असून, कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस असेल. बदलत्या हवामानामुळे आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement