आईच्या मैत्रिणीचा मुलगा, ज्याच्या प्रेमात पडली अभिनेत्री; वर्षभरात मोडला संसार अन् थेट सुपरस्टारशी लग्न

Last Updated:
हिंदी सिनेमाची फेमस अभिनेत्री जिनं दोन लग्न केली. आईच्या मैत्रिणीच्या मुलाच्या प्रेमात पडली. मात्र वर्षभरात तिचा संसार मोडला.
1/9
बॉलिवूडमध्ये अशा अभिनेत्री आहेत ज्यांनी एक नाही तर दोन लग्न केलीत. अनेकांची पहिली लग्न मोडली. अशीच एक अभिनेत्री जिनं लव्ह मॅरेज केलं होतं. काही वर्षात तिचा संसार मोडला. त्यानंतर ती थेट सुपरस्टार अभिनेत्याच्या प्रेमात पडली.  

advertisement
2/9
ही अभिनेत्री आज तिचा 68 वा बर्थडे सेलिब्रेट करत आहे. या अभिनेत्री बॉलिवूडमध्ये अनेक हिट सिनेमे दिलेत. टेलिव्हिजनवर देखील तिनं काम केलं आहे. तिचे अनेक कॅरेक्टर आजही तितकेच लोकप्रिय आहेत. 

3/9
अभिनेत्रीचा नवरा हिंदी सिनेमाचा एकेकाळचा सुपरस्टार होता. तर अभिनेत्रीचा सावत्र मुलगा देखील बॉलिवूडचा हँडसम अभिनेता आहे. सावत्र मुलांसोबतही तिचं चांगलं नातं आहे. 

4/9
आपण बोलत आहोत ती अभिनेत्री म्हणजे अभिनेता शाहिद कपूरची सावत्र आई सुप्रिया पाठक. तिनं आयुष्यात आणि कारकिर्दीत अनेक चढ-उतार अनुभवले आहेत. सुप्रिया यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी दोन्हीही मुंबई आहे. 

5/9
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुप्रिया यांनी 1981 मध्ये चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. त्यावेळी त्या 22 वर्षांच्या होत्या. इतक्या लहान वयात प्रेमात पडणे सामान्य आहे. आईच्या मैत्रिणीच्या मुलावर त्यांचे प्रेम जडलं, त्याच्याशीच त्यांनी लग्न केलं.

6/9
पण लग्नानंतर खऱ्या आयुष्याला सुरुवात झाली आणि अनेक गोष्टी समोर आल्या.  लग्नाच्या एका आठवड्यापेक्षा कमी वेळातच सुप्रिया यांना कळलं की त्यांचा निर्णय चुकला आहे. त्यांना पश्चाताप होऊ लागला. लग्नाच्या एक वर्षाने त्यांनी डिवोर्स घेतला. 

7/9
सुप्रिया एकदा चित्रपटाच्या शूटिंगसाठी भटिंडा येथे जाण्याची संधी मिळाली होती. जिथे त्यांची भेट पंकज कपूर यांच्याशी झाली. त्यांनी एकत्र सिनेमा केला पण तो कधीच रिलीज झाला नाही. या दोघांच्या भेटीनंतर बॉलिवूडमध्ये एका नवीन प्रेमकथेची सुरुवात होती. दोघांचा डिवोर्स झाला होता. पंकज आणि नीलिमा अझीम देखील वेगळे झाले होते. सुप्रिया आणि पंकज यांनी कठीण काळात एकमेकांना साथ दिली.

8/9
जवळपास दोन वर्षे डेटिंग केल्यानंतर पंकज आणि सुप्रियाने लग्न करण्याचा निर्णय घेतला. परंतु अभिनेत्रीच्या आईला हे नाते मान्य नसल्याने तिने विरोध केला. यावेळीही तिने तिच्या मनाचे ऐकले आणि पंकज कपूर यांच्याशी लग्न केलं.

9/9
पंकज आणि सुप्रिया त्यांना सना आणि रुहान ही दोन मुले आहेत. सुप्रिया यांना त्यांचा सावत्र मुलगा म्हणजेच नीलिमा अझीमचा मुलगा शाहिद कपूरवर देखील खूप प्रेम आहे. त्या त्याच्यावर स्वतःच्या मुलांपेक्षा कमी प्रेम करते.

Santosh Dhuri Attack Raj Thackeray: कमळ हाती घेताच संतोष धुरींचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल, मनातली खदखद काढली...
कमळ हाती घेताच संतोष धुरींचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल, मनातली खदखद काढली...
  • मनसेमध्ये नाराज असलेले संतोष धुरी यांनी आज अखेर भाजपात प्रवेश केला

  • संतोष धुरी यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर ठाकरे बंधूंच्या युतीवर जोरदार हल्लाबोल

  • राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटासमोर मनसे सरेंडर केला असल्याचे धुरी यांनी म्हटल

View All
advertisement