जुईची इंदूर ट्रिप! मराठमोळ्या पेहरावात अभिनेत्री पोहोचली महाकालेश्वराच्या दर्शनाला, PHOTO

Last Updated:
प्रसिद्ध मराठी टेलिव्हिजन अभिनेत्री जुई गडकरी हिनं इंदूर दौरा केला. प्रसिद्ध देवस्थानांना तिनं भेटी दिल्या.
1/7
डिसेंबर महिना सुरू झालाय आणि सुट्ट्यांच्या दिवसही सुरू झालेत. या दिवसात प्रसिद्ध मराठी अभिनेत्री जुई गडकरीनं तिच्या इंदुर दौऱ्याचे फोटो शेअर केलेत.

advertisement
2/7
इंदुरला जात जुईनं नुकतंच महाकालेश्वराचं दर्शन घेतलं.

3/7
महाकालेश्वराच्या मंदिरातील जुईचे फोटो तिनं शेअर केलेत.

4/7
महाकालेश्वराच्या मंदिरात पारंपरिक पद्धतीनं साडी नेसून जुई गेली होती.

5/7
महाकालेश्वराबरोबरच तिनं इंदुरमधील प्रसिद्ध देवस्थानांनाही भेटी दिल्या.

6/7
महाकाल, ओमकारेश्वर, मामलेश्वर, मंगलनाथ, कालभैरव, नवग्रह, सांदीपनी आश्रम, खजराना, राजबाडा, या ठिकाणांना भेट देत जुईनं आशिर्वाद घेतले.

7/7
इंदुरमधील प्रसिद्ध मंदिरांचे फोटो देखील तिनं शेअर केलेत.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement