advertisement

Unstoppable प्राजक्ता माळी! पाहा वेल्वेट थ्री-पिस ड्रेसमधील ग्लॅमरस PHOTO

Last Updated:
Prajakta Mali: अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या सौंदर्याने आणि आत्मविश्वासाने नेहमीच तिच्या चाहत्यांना थक्क करत असते.
1/5
अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या सौंदर्याने आणि आत्मविश्वासाने नेहमीच तिच्या चाहत्यांना थक्क करत असते. गेल्या काही दिवसांपूर्वी प्राजक्ता माळी 12 ज्योतिर्लिंग यात्रेवर होती. मात्र सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्यामुळे तिला तिची यात्रा अर्ध्यातच सोडून परतावं लागलं होतं.

2/5
प्राजक्ता मुंबईत परत आली. तिने पत्रकार परिषद घेतली आणि त्या विषयावर पडदा पाडला. धस प्रकरण शांत झाल्यानंतर प्राजक्ता माळीने तिची ज्योतिर्लिंगांची यात्रा पुन्हा सुरू केली. यानंतर १० ज्योतिर्लिंग पूर्ण झाल्यानंतर प्राजक्ताने ब्रेक घेतला.

3/5
दरम्यान, प्राजक्ता सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. तिच्या आयुष्यातील वेगवेगळ्या अपडेट्स ती चाहत्यांबरोबर शेअर करत असते. नुकतंच तिने निळ्या ड्रेसमधील फोटो पोस्ट केले आहेत.

4/5
प्राजक्ताने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये ती अतिशय ग्लॅमरस दिसतेय. हा ड्रेस तिला शोभून दिसत असून तिने फोटोसाठी दिलेल्या पोझही चाहत्यांना आवडल्या आहेत. यावेळी प्राजक्ताने निळ्या रंगाचा थ्री पिस ड्रेस घातला होता.

5/5
या शिमरी वेल्वेट ड्रेसवर फुलांची डिझाइन करण्यात आली आहे. यावेळी तिने कानात हिऱ्याचे कानातले आणि पोनीटेल हेअरस्टाइल केली होती. चाहत्यांना प्राजक्ताचा हा लूक खूपच आवडला असून त्यांनी तिच्या फोटोवर कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे.

SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement