advertisement

दोनदा मागणी घालून नकार, एका नाटकानं बदलली विजय कदम यांची Love Story, पत्नीबद्दल या गोष्टी माहिती आहेत?

Last Updated:
विजय कदम यांचं कॅन्सरनं निधन झालं. वयाच्या 67वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. मराठी इंडस्ट्रीतील हरहुन्नरी अभिनेत्याच्या जाण्यानं हळहळ व्यक्त करण्यात येतेय. विजय कदम यांच्या आयुष्यात त्यांच्या पत्नी पद्मश्री जोशी यांनी खूप मोठी साथ दिली. दोघांचं एकमेकांवर प्रचंड प्रेम. दोघांनी प्रेम विवाह केला. यानिमित्तानं पाहूयात त्यांची लव्ह स्टोरी.
1/5
अनेकांना माहिती नसेल की विजय कदम यांची पत्नी प्रसिद्ध अभिनेत्री आहे. पद्मश्री जोशी यांनी 1980-90 च्या काळात अभिनेत्री म्हणून काम केलं. 'पोरीची धमाल बापाची कमाल', 'नवलकथा' सारख्या सिनेमात त्यांनी काम केलं.

2/5
विजय कदम आणि पद्मश्री यांची भेट एका नाटकाच्या निमित्तानं झाली. नाटकाच्या प्रयोगांदरम्यान विजय कदम पद्मश्री यांच्या प्रेमात पडले. त्यांनी त्यांना एक नाही दोन वेळा लग्नाची मागणी घातली. दोनदा मागणी घालून लग्नाला नकार दिला. त्यानंतरही ते अनेक नाटकात एकत्र काम करत होते.

3/5
एकदा विच्छा माझी पुरी या नाटकातील विजय कदम यांची भुमिका आणि त्यांचा अभिनय पाहून पद्मश्री स्वत:च त्यांच्या प्रेमात पडल्या आणि त्यांना लग्नासाठी होकार दिला.

4/5
विजय कदम यांची पत्नी आणि पल्लवी जोशी या सख्ख्या बहिणी आहेत. प्रसिद्ध संगीत शिक्षिका सुषमा जोशी या त्यांच्या आई आहेत.

5/5
'नणंद भावजई' हा त्यांच्या प्रसिद्ध सिनेमा. यात त्यांनी नणंद बाईची भुमिका साकारली. "चंपा चमेली की जाई अबोली, पाहा माझी वहिनी अशी", हे गाणं पद्मश्री जोशी यांच्यावर चित्रत करण्यात आलं. हे गाणं विशेष गाजलं होतं.

बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement