advertisement

Movie for Summer : आता ब्लॅकेंट साइडला ठेवा, फुल्ल AC लावून चिल होऊनच बघा हे पिक्चर

Last Updated:
Movie for Summer : उन्हाळ्याची सुरुवात झाली आहे. गर्मी हळू हळू वाढू लागली आहे. अशा वेळी जरा शांत, निवांत वेळ घालवला की बरं वाटतं. डोक्याला फार ताण न देता एसी लावून निवांत चित्रपट पाहण्याची मजा काही औरच असते. डोक्याला अजिबात ताण न देता, हलकेफुलके आणि हमखास मनोरंजन करणारे चित्रपट कोणते पाहूयात. 
1/8
हेरा फेरी हा सिनेमा सर्वोत्तम पर्याय आहे. साध्या कथेतून निर्माण होणारा अफलातून गोंधळ, भन्नाट संवाद आणि कलाकारांचं टायमिंग यामुळे हा चित्रपट कितीही वेळा पाहिला तरी कंटाळा येत नाही.

2/8
वेलकम ( प्राइम व्हिडीओ ) हा पूर्णपणे मसाला एंटरटेनर आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील लग्नाचा गमतीशीर प्रवास या चित्रपटात दाखवला आहे. संवाद, ओव्हर-द-टॉप अभिनय आणि हलकीफुलकी कथा यामुळे मेंदूला अजिबात ताण येत नाही. कुटुंबासोबत पाहण्यासाठी हा परफेक्ट सिनेमा मानला जातो.

3/8
रोमँटिक मूड असेल तर जब वी मेट ( प्राइम व्हिडीओ ) हा चित्रपट नक्की पाहावा. ट्रेन प्रवासातून सुरू होणारी ही प्रेमकहाणी आहे. डायलॉग, म्युझिक आणि सिच्युएशन्स इतके नॅशरल आहेत की सिनेमा पाहताना प्रेक्षक सहज त्या प्रवासाचा भाग होतो. विचार करायला भाग पाडणारा नाही पण मन नक्कीच रिलॅक्स करणारा हा चित्रपट आहे.

4/8
थोडं हॉरर पण भीतीही नको वाटायला, असा चित्रपट पाहायचा असेल असेल तर भुल भुलैया ( प्राइम व्हिडीओ ) हा उत्तम पर्याय आहे.  थोडा थ्रिल आणि भरपूर एंटरटेनमेंट असा परफेक्ट बॅलन्स यात पाहायला मिळतो.

5/8
मराठी सिनेमांकडे पाहिलं तर अशीही बनवा बनवी हा सिनेमा ऑल टाइम फेव्हरेट चित्रपट मानला जाते. हा चित्रपट कितीही वेळा पाहा तुम्हाला कंटाळा येणार नाही.

6/8
मुक्ता बर्वे आणि स्वप्निल जोशी यांचा एक दिवसाचा प्रवास दाखवणारा मुंबई-पुणे-मुंबई ( प्राइम व्हिडीओ ) हा चित्रपट पाहायलाच पाहिजे. डोक्याला अजिबात ताण न देता रिलॅक्स होऊन पाहण्यासाठी हा चित्रपट आहे. 

7/8
दगडू आणि प्राजक्ताची लव्ह स्टोरी दाखवणारा टाइमपास ( जिओ हॉटस्टार ) हा चित्रपटपण तुम्ही खूप एन्जॉय कराल. सॉलिड गाणी आणि डायलॉग तुम्ही तूफान मनोरंजन करेल. 

8/8
हे चित्रपट असे आहेत की ज्यासाठी फार विचार करण्याची गरज नाही. कथा सोपी, संवाद मजेशीर आणि गाणी कानाला गोड. त्यामुळे उन्हाच्या दिवसांत एसीमध्ये बसून निवांत वेळ घालवण्यासाठी हे पिक्चर अगदी योग्य आहेत. 

बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement