Kalyan Famous Vadapav: कल्याणमधील 'हे' आहेत फेमस वडापाव, लोकप्रिय वडापाव कुठे मिळतात? पाहा यादी

Last Updated:
मुंबईसह उपनगरांमध्ये सर्वात प्रसिद्ध स्ट्रीट फूड म्हणजे वडापाव आहे. अनेक फूड लव्हर माणसं आपल्या आवडीचा वडापाव खाण्यासाठी त्या ठिकाणी जात असतात. कल्याणमध्ये सुद्धा असे अनेक प्रसिद्ध वडापावाचे दुकान आहेत, जिथे खूप टेस्टी आणि एकदम झक्कास असा वडापाव तुम्हाला खायला मिळतो, एक नजर टाकूया कल्याणमध्ये कोणकोणते वडापावाचे दुकान आहेत.
1/6

advertisement
2/6
 कल्याण स्थानकासमोर असलेल्या रामदेव स्नॅक्स कॉर्नरमध्ये तुम्ही वडापाव खाऊ शकता. हे दुकान पश्चिमला असून प्लॅटफॉर्म क्रमांक 1 जवळ आहे. या दुकानातील वडापावाची चव चाखण्यासाठी फक्त कल्याणमधूनच नाही तर, अंबरनाथ, टिटवाळा, बदलापूर, उल्हासनगरसह इतरत्र ठिकाणाहून फूड क्रेझी येत असतात.

3/6
 दुसऱ्या क्रमांकावर नव गजानान वडापाव आहे, जो की टिळक चौकात आहे. अनेक वर्षांपासून हा वडापाव कल्याणमध्ये आहे. हा वडापाव अनेक वर्षांपासून असून याची चव चाखण्यासाठी अनेक फूड लव्हर टिळक चौकामध्ये येत असतात. इथे मिळणाऱ्या बेसन चटणीमुळे हा वडपाव फेमस आहे.

4/6
 तिसऱ्या क्रमांकावर अंबर वडापाव आहे. रामबागेमध्ये हा वडापाव असून हॉलिक्रॉस शाळेजवळ हे दुकान आहे. मुरबाड रोडवर असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया या स्टॉपला उतरून तुम्ही काही मिनिटे चालत जाऊन या शॉपवर पोहोचाल. अंबर वडापाव सुद्धा कल्याणमधील प्रसिद्ध शॉपपैकी एक आहे.

5/6
 चौथ्या क्रमांकावर खिडकी वडापाव आहे. टिळक चौकामध्ये असलेला खिडकी वडापाव आहे. काळा तलाव जवळ असलेले हे वडापावाचे दुकान अनेकांच्या आवडीचे आहे.

6/6
 पाचव्या आणि शेवटच्या क्रमांकावर कल्याण पूर्वेतील गिरीबाईचा वडापाव... हा वडापाव खाण्यासाठी तुम्हाला कल्याण पूर्वेमधील जिम्मीबाग परिसरात यावं लागेल. कल्याण स्टेशनपासून काही मिनिटांच्या अंतरावर असलेला हा वडापाव खाण्यासाठी कल्याण पूर्वेत यावं लागेल. या वडापावाची टेस्ट संपूर्ण कल्याण पूर्वेत चर्चेची आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement