Acidity Home Remedies: तुम्हालाही होतोय ॲसिडिटीचा त्रास, ‘या’ सोप्या घरगुती उपायांनी दूर करा ॲसिडिटीचा त्रास

Last Updated:
Acidity Home Remedies in Marathi: ॲसिडीटी हा लगेच बरा होणारा आजार जरी असला तरीही त्याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. ॲसिडीटीचे अनेक प्रकार आहेत. काहीच्या छातीत जळजळ होते तर पोटात तर काहीच्या घशात. जाणून घेऊयात काही सोप्या घरगुती प्रकारांनी ॲसिडीटीला कसं दूर करता येतं ते.
1/7
बऱ्याचदा खूप मसालेदार किंवा तिखट पदार्थ खाल्ल्यानंतर पोट आवश्यकतेपेक्षा जास्त सूजतं. यानंतर आंबट ढेकर येऊ लागतात आणि सुरू होतो ॲसिडीटीचा त्रास. ॲसिडीटीच्या त्रासाकडे दुर्लंक्ष करणं हे गंभीर आजारांना निमंत्रण ठरू शकतं.

advertisement
2/7
तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास असेल तर तुम्ही प्रत्येकाने दिवसाची सुरुवात कोमट पाणी पिऊन केल्याने तुम्हाला ॲसिडिटीच्या त्रासापासून आराम मिळेल.

3/7
मुखशुद्धीसाठी वापरली जाणारी बडीशेप खाल्ल्यामुळे ॲसिडिटीच्या त्रासापासून आराम मिळतो. बडीशेप सोबत ओवा खाल्ल्याने पचनाच्या समस्येपासूनही आराम मिळू शकतो.

4/7
ॲसिडिटीचा त्रास असणाऱ्यांनी दुपारच्या जेवणापूर्वी लिंबू पाणी पिणं फायद्याचं मानलं जातं. जर तुम्हाला डायबिटीसचा त्रास नसेल तर लिंबू पाण्यात थोडी साखर मिसळून प्यायल्याने ॲसिडिटीपासून आराम मिळू शकतो.

5/7
ॲसिड रिफ्लक्स आणि अपनाच्या त्रासावर जिरं पाणी खूप फायदेशीर मानले जाते. जिऱ्यामध्ये असलेल्या नैसर्गिक तेलामुळे लाळ ग्रंथींना उत्तेजित होऊन पचनशक्ती वाढते. त्यामुळे ॲसिडिटीचा त्रास कमी होतो.

6/7
दही है नैसर्गिक प्रोबायोटिक मानलं जातं. दह्यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, रिबोफ्लेविन आणि व्हिटॅमिन बी 6 आढळतात, जे शरीरासाठी खूप चांगले असतात. दही खाल्ल्यामुळे अन्न पचायला मदत होऊन ॲसिड रिफ्लक्सचा त्रास कमी होतो.

7/7
आलं हे दाहक-विरोधी आणि अँटी-बॅक्टेरियलने तत्त्वांनी समृद्ध आहे. त्यामुळे ॲसिडिटीचा त्रास असणाऱ्यांनी आलं पाणी पिणं हे त्यांच्या फायद्याचं ठरू शकतं. यामुळे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल जळजळीपासून आणि ॲसिडिटीचा पासून आराम मिळतो.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement