Foods to avoid with fish: मासे खाताना टाळा ‘या’ चुका, अन्यथा आनंदावर पडेल ‘आजारपणाचं’ विरजण
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Harmful Food Combinations in Marathi: बदलती जीवनशैलीमुळे आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अनेकांना विविध आजारांचा सामना करावा लागतोय. आता खाण्याच्या चुकीच्या सवयी म्हणजे फक्त चुकीच्या वेळी काहीही खाणं नाही तर, एकाचवेळी चुकीचे पदार्थ खाणं असा सुद्धा होऊ शकतो. मांसाहार हा अनेकांना आवडतो.त्यामुळे मांसाहार करताना योग्य पदार्थ खाणं फायद्याचं ठरतं. नाहीतर तुमच्या जेवणाच्या आनंदावर ‘अपचनाचं विरजण’ पडू शकतं. तुम्ही जर अट्टल मासेप्रेमी असाल आणि मासे खाताना तुम्ही योग्य ती खबरदारी घेतली तर तुमचा मासे खाण्याचा आनंद नक्कीच द्विगुणीत होऊ शकतो. जाणून घेऊयात मासे खाताना कोणत्या गोष्टी खाणं टाळाव्यात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement