advertisement

IPL 2026 : मुंबई इंडियन्सला मोठा झटका, वर्ल्ड कप खेळलेले तीन खेळाडू पहिल्याच मॅचमधून बाहेर?

Last Updated:
इंडियन्सला मोठा झटका बसला आहे. कारण टी20 वर्ल्ड कपमध्ये खेळलेले मुंबईचे तीन खेळाडू पहिल्याच सामन्यातून बाहेर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईला मोठा धक्का बसला आहे.
1/8
आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स आणि कोलकत्ता नाईट रायडर्स हे दोन्ही संघ मुंबईच्या वानखेडेच्या मैदानावर भिडणार आहेत. या सामन्याला आता काही तास उरले आहेत.

2/8
मुंबई इंडियन्सचा हा आयपीएलच्या हंगामातला आणि होमग्राऊंडवरचा पहिलाच सामना आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स टीमची विजयाच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.

3/8
मुंबई इंडियन्सची टीम टफ दिसते आहे. कारण रोहित शर्मा फिट झाल्यापासून चांगल्या फॉर्ममध्ये आहे. सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्या हे नुकताच टी20 वर्ल्ड कप जिंकून आले आहेत.त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे.

4/8
पण हे सर्व ठीक वाटत असताना मुंबई इंडियन्सला मोठा झटका बसला आहे. कारण टी20 वर्ल्ड कपमध्ये खेळलेले मुंबईचे तीन खेळाडू पहिल्याच सामन्यातून बाहेर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईला मोठा धक्का बसला आहे.

5/8
खरं तर आयपीएलच्या हंगामाला 28 मार्चपासून सूरूवात झाली आहे. पण मुंबई इंडियन्सचे दोन खेळाडूंनी अद्याप ताफ्यात दाखल झाले आहेत.

6/8
न्यूझीलंडचा कॅप्टन मिचेल सँटनर आणि इंग्लंडचा स्टार खेळाडू विल जॅक्स हे दोन्ही खेळाडू अद्याप मुंबईच्या कॅम्पमध्ये दाखल झाले नाहीत.या दोन्ही परदेशी खेळाडूंनी वैयक्तिक कारणासाठी टीममध्ये दाखल होण्यासाठी काहीसा वेळ मागितला आहे.

7/8
या दोघांसह मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीचे नेतृत्व करणारा जसप्रीत बुमराह हा कॅम्पमध्ये दाखल झाल्याची चर्चा आहे.पण त्याला पहिल्या सामन्यात विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. तसेच तो याआधी बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलेन्समध्ये दाखल झाला होता. पण यामागे टेन्शन वाढवणारा कोणतही मोठं कारण नव्हत.

8/8
आता या तीनही खेळाडूंनी काही दिवसांपूर्वी टी20 वर्ल्ड कप खेळला होता.त्यामुळे हे वर्ल्ड कप खेळलेले तीनही खेळाडून आयपीएलच्या पहिल्या सामन्यातून बाहेर होण्याची शक्यता आहे.

शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement