Washing Tips : काळे कपडे मशीनमध्ये धुतल्यानंतर दिसतात पांढरे? डोन्ट वरी, घरगुती उपयांमध्येच आहे सोल्युशन
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
काळ्या रंगाचे कपडे मशीनमध्ये धुतल्यानंतर त्यावर पांढऱ्या रंगाचे डाग, डिटर्जंटचे अवशेष किंवा लिंट चिकटलेले दिसतात, यामुळे त्यांचा मूळ रंग फिका पडतो आणि ते जुने वाटू लागतात. खासकरून डार्क रंगाच्या कपड्यांची काळजी घेणे थोडे कठीण जाते.
काळ्या रंगाचे कपडे मशीनमध्ये धुतल्यानंतर त्यावर पांढऱ्या रंगाचे डाग, डिटर्जंटचे अवशेष किंवा लिंट चिकटलेले दिसतात, यामुळे त्यांचा मूळ रंग फिका पडतो आणि ते जुने वाटू लागतात. खासकरून डार्क रंगाच्या कपड्यांची काळजी घेणे थोडे कठीण जाते. पण काही साध्या घरगुती उपायांनी तुम्ही तुमच्या आवडत्या काळ्या कपड्यांचा रंग गडद आणि आकर्षक ठेवू शकता.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement