काय! चपाती खाल्ल्याने कॅन्सरचा धोका? संशोधनातून धक्कादायक माहिती समोर
- Published by:Priya Lad
Last Updated:
Chapati cause cancer : देशातील प्रत्येक भागात चपाती वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते. नुकतंच चपाती बनवण्याच्या पद्धतीवर एक संशोधन करण्यात आलं. यातून काही धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञ डॉ. पॉल ब्रेंट यांच्यामते, “गॅसवर चपाती करताना त्यातून अॅक्रिलामाइड नावाचं रसायन तयार होतं. तसेच थेट गॅसच्या ज्वाळांवर चपाती भाजल्यास त्यात कार्सिनोजेन्स तयार होतात. हे मानवी आरोग्यासाठी धोकादायक असतात” या संशोधनातून निष्पन्न झालेले निष्कर्ष खरे आहेत, हे ठोसपणे सांगता येत नाही. पण संशोधनातील बाबी माणसांमध्ये चिंता निर्माण करणाऱ्या आहेत, हे नक्की.