नाशिकमध्ये गेल्यावर नक्की खा ‘या’ टॉप 6 मिसळ; झणझणीत लाल काळ्या रस्साने मन होईल तृप्त PHOTOS

Last Updated:
मिसळ म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. नाशिक शहरातील सर्वात फेमस मिसळ कोणत्या आहेत ते पाहूया
1/7
 मिसळ म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. मिसळ हा नाशिककरांचा आवडता पदार्थ आहे. या ठिकाणच्या मिसळ जगभर प्रसिद्ध आहे. त्यामुळे नाशिकमध्ये आल्यावर अनेकजण मिसळ नक्की खातात. नाशिक शहरातील सर्वात फेमस मिसळ कोणत्या आहेत ते पाहूया

advertisement
2/7
साधना मिसळ : अस्सल चुलीवरची झणझणीत लाल काळया रस्साची ही मिसळ आहे. येथील जम्बो मिसळ खाण्यासाठी नेहमी गर्दी असते. कुठे खाणार? : हरदेव बाग, गंगापूर - सातपूर लिंक रोड, सोमेश्वर जवळ, बारदान फाटा, नाशिक

3/7
ग्रेप एम्बसी मिसळ : निसर्गरम्य वातावरणात द्राक्ष बागेत या मिसळचा आस्वाद तुम्हाला घेता येतो. त्यामुळे खवय्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हजेरी लावतात. कुठे खाणार? - सुयोजित पुलाजवळ, गंगापूर, रोड, मखमलाबाद, नाशिक

4/7
श्री सोमनाथ मिसळ : येथील मिसळीचं वैशिष्ट्य म्हणजे इथं घरगुती मसाले वापरले जातात. ही झणझणीत जम्बो मिसळ खाण्यासाठी इथं नेहमी गर्दी असते. कुठे खाणार? : दुकान क्रमांक 1, महामार्ग बस स्टॉप, मुंबई नाका, नाशिक - 422001 (मायलन सर्कल जवळ)

5/7
सिताबाईची मिसळ : या मिसळीला 100 वर्षांची परंपरा आहे. चुलीवरची झणझणीत मिसळीसोबत मिळणारा लाल रस्सा येथील आकर्षण आहे. कुठे खाणार ? वृंदावन कॉलनी, नाईकवाडी पुरा, कोकणीपुरा, नाशिक, 422001

6/7
पेरुची बाग मिसळ : निसर्गरम्य वातावरणात पेरूच्या बागेत तुम्हाला मिसळचा आस्वाद घ्यायला मिळतो. ही मिसळ खाणारा व्यक्ती इथं पुन्हा एकदा नक्की येतो. कुठे खाणार ? मुंगसरे फाटा मखमलाबाद गिरनारे, महामार्ग, नाशिक

7/7
हॉटेल रिलॅक्स कॉर्नर : भिमाबाईंची ही फेमस मिसळ आहे.विशेष म्हणजे इथे मिसळचा आस्वाद घेताना पुस्तकांची देखील मेजवानी मिळते. विविध प्रकारची पुस्तक या ठिकाणी मिसळीचा आस्वाद घेताना वाचायला मिळतात. कुठे खाणार? : नाशिक शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर हॉटेल रिलॅक्स कॉर्नर आहे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement