advertisement

Surya Kumar Yadav : सूर्या भाऊने मॅटर केला, अमेरिकेच्या मुंबईकर खेळाडूला धु धु धूतला, नकोशा विक्रमाची नोंद

Last Updated:
आयसीसी टी20 वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाच्या सगळ्याच खेळाडूंनी शस्त्र टाकल्यानंतर सूर्यकुमार यादव एकटाच ढाल बनून लढला होता.
1/7

2/7
सु्र्यकुमार यादवने यावेळी एकट्याने 49 बॉलमध्ये 84 धावांची वादळी खेळी केली. या खेळीत त्याने 10 चौकार आणि 4 षटकार मारले होते.

3/7
सुर्यकुमार यादवच्या याच वादळी खेळीच्या बळावर भारताने 161 धावांपर्यंत मजल मारली होती.

4/7
या सामन्यात सूर्यकुमार यादवने अमेरिकेच्या संघातून खेळणाऱ्या मुंबईकर खेळाडूला चोपून काढलं आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून सौरभ नेत्रावलकर आहे.

5/7
सौरभ नेत्रावलकरच्या चार ओव्हरमध्ये भारताने 65 धावा कुटल्या होत्या.यात त्याला एकही विकेट काढता आली नाही.

6/7
सौरभ नेत्रावलकरच्या पहिल्या ओव्हरमध्ये 7 आणि दुसऱ्यामध्ये 16 धावा काढण्यात आल्या होत्या आणि शेवटच्या दोन ओव्हर 42 धावा सूर्याने काढल्या.

7/7
दरम्यान या वर्ल्डकपमध्ये सौरभ नेत्रावलकर हा सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज बनला आहे.याआधी श्रीलंकेच्या जयसूर्याच्या नावावर 64 धावा देण्याचा रेकॉर्ड होता.पण आता नेत्रावलकर 65 धावा देऊन  त्याच्या पुढे गेला आहे.

PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement