आता खा वर्षभर टिकणारी पोळी; पुण्याच्या इंजिनिअरनं असा लावला शोध PHOTOS

Last Updated:
ज्यांना पोळी करण्यासाठी वेळ मिळत नाही किंवा बाहेर राहतात त्यांच्यासाठी ही पोळी एक चांगला पर्याय आहे.
1/7
 फ्रोझन फूड म्हणजे अगदी कमी तापमानात गोठवून ठेवलेल अन्न. या प्रक्रियेमुळे अन्नाचे पौष्टिक मूल्य, चव आणि पोत दीर्घकाळ टिकून राहण्यास मदत होते. आता फ्रोझन केलेली पोळी <a href="https://news18marathi.com/pune/">पुण्यात</a> मिळत आहे. यामुळे ज्यांना पोळी करण्यासाठी वेळ मिळत नाही किंवा बाहेर राहतात त्यांच्यासाठी ही पोळी एक चांगला पर्याय आहे.

advertisement
2/7
पुण्यात राहणारे श्रीराम सहस्त्रबुद्धे हे फ्रोझन पोळी तयार करतात. व्यवसाने इंजिनिअर असणारे श्रीराम सहस्त्रबुद्धे यांनी 6 वर्षा पूर्वी या पोळ्यांच्या व्यवसायाला सुरुवात केली.

3/7
या पोळ्या तयार करत असताना त्यांनी एक स्वतः मशीन तयार केले या मशीनद्वारे 1 तासामध्ये 500 पोळ्या तयार होतात. एक सारख्या तापमानावर भाजल्या जातात. कमी श्रमात जास्त काम या मशीनद्वारे केले जाते.

4/7
घरोघरी जाणाऱ्या मदतनीस यांना कोरोना काळात त्या घरी जाता येत नव्हतं. अशावेळी अनेक कुटुंबांची गरज सकसच्या पोळ्यांनी भागविली. काही आपल्या कुटुंबापासून दूर राहतात किंवा परदेशी शिक्षणासाठी, नोकरी साठी जातात.

5/7
अशा मुलमुलींना डीप फ्रीजमध्ये ठेवून वर्षभर खाता येतील अशा पोळ्यांवर संशोधन सुरु केले. ते सुमारे 2 वर्ष केले. त्यानंतर आता या पोळ्या बाहेर राहणाऱ्या लोकांच्या फ्रीजमध्ये सकसच्या वर्षभर टिकणाऱ्या तयार पोळ्यांची पाकिटे असतात,असं श्रीराम सहस्रबुद्धे यांनी सांगितलं.

6/7
पोळी घेण्यासाठी लांबून लोक येतात. महिन्याला 1 लाख 10 हजार फ्रोझन पोळ्या तयार केल्या जातात. ही पोळी जास्तीत जास्त 1 वर्ष भर टिकते. ताजी पोळी ही 6 रुपये आणि फ्रोझन केलेली पोळी 8 रुपयाला विकतो, अशी माहिती फ्रोझन पोळी सुरु करणारे श्रीराम सहस्त्रबुद्धे यांनी दिली.

7/7
ही पोळी कर्वे रोड, भारती निवास कॉलनी एरंडवने पुणे येथे मिळेल.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement