रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं फळ, बाजारात मिळतं फक्त 2 महिने

Last Updated:
पावसाळ्यात बाजारात दिसतात विविध रंगीबेरंगी फळं. त्यात 1 फळ मिळतं केवळ 2 महिने. ज्याचे आयुर्वेदात दिलेले आहेत असंख्य फायदे. विशेषतः पावसाळ्यातील आजारांवर ते गुणकारी असतं आणि डायबिटीज पेशंटसाठीही फायदेशीर ठरतं. (अर्पित कुमार बडकूल, प्रतिनिधी)
1/5
हे फळ आहे पेर, जे खाल्ल्यानं अन्नपचन सुरळीत होतं. यात पोटॅशियम आणि फायबर भरपूर असतं. परंतु ते फार गोड किंवा फार आंबट नसल्यामुळे सर्वांनाच आवडत नाही.
हे फळ आहे पेर, जे खाल्ल्यानं अन्नपचन सुरळीत होतं. यात पोटॅशियम आणि फायबर भरपूर असतं. परंतु ते फार गोड किंवा फार आंबट नसल्यामुळे सर्वांनाच आवडत नाही.
advertisement
2/5
डॉ. अनुराग अहिरवार सांगतात की, पेरमध्ये असलेल्या विविध पोषक तत्त्वांमुळे शरीर सुदृढ राहतं. अनेकदा पावसात भिजल्यामुळे सर्दी, खोकला होऊ शकतो, ताप येऊ शकतो. पेर खाल्ल्यानं या साथीच्या आजारांपासून शरिराचं रक्षण होतं.

3/5
 पेरमुळे ब्लड प्रेशर त मिळते. हृदयाचं आरोग्यही सुदृढ राहतं. त्यामुळे हे  निरोगी आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
पेरमुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. हृदयाचं आरोग्यही सुदृढ राहतं. त्यामुळे हे फळ निरोगी आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
advertisement
4/5
तसंच यात व्हिटॅमिन सी, के आणि बी6 भरपूर प्रमाणात असतं, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि हाडं भक्कम होतात.
तसंच यात व्हिटॅमिन सी, के आणि बी6 भरपूर प्रमाणात असतं, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि हाडं भक्कम होतात.
advertisement
5/5
 सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या  कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement