Food : कल्याणकरांनो लक्ष द्या! 'या' ठिकाणी मिळतोय भन्नाट युनिक पदार्थ, रोज लागते खवय्यांची गर्दी

Last Updated:
Unique Veg Food : कल्याण पश्चिमेतील बैलबाजार परिसरात असलेले डाइन डिलाईट हे ठिकाण युनिक व्हेज पदार्थांसाठी प्रसिद्ध झाले आहे. व्हेज हनी क्रिस्पी आणि पनीर शास्लिक टिक्कासाठी रोज खवय्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते.
1/7
 चवीचा वेगळा अनुभव घेण्यासाठी खवय्ये नेहमीच नव्या पदार्थांच्या शोधात असतात. अशाच खवय्यांसाठी कल्याण पश्चिमेतील बैलबाजार परिसरात असलेले डाइन डिलाईट हे ठिकाण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.चवीचा वेगळा अनुभव घेण्यासाठी खवय्ये नेहमीच नव्या पदार्थांच्या शोधात असतात. अशाच खवय्यांसाठी कल्याण पश्चिमेतील बैलबाजार परिसरात असलेले डाइन डिलाईट हे ठिकाण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

advertisement
2/7
 येथे मिळणारा व्हेज हनी क्रिस्पी हा पदार्थ सध्या प्रत्येक खवय्यांच्या आवडीचा पदार्थ ठरत आहे. पनीर, विविध प्रकारच्या भाज्या, बटाटा, मध आणि लाल मिरची यांचे योग्य मिश्रण करून हा पदार्थ टोमॅटो, सोया आणि लाल मिरची सॉसमध्ये तळून तयार केला जातो. त्यामुळे प्रत्येक घासात वेगळीच चव अनुभवायला मिळते

3/7
 याशिवाय येथे मिळणारा पनीर शास्लिक टिक्का हाही खवय्यांचा खास आवडता ठरतो. दही, पनीर, टोमॅटो आणि तीन प्रकारच्या सॉसमध्ये डीप मॅरिनेट केलेले पनीर सिमला मिरचीच्या साथीने योग्य पद्धतीने भाजून दिले जाते.

4/7
 चेरी, मिक्स भाज्या, अननस, काजू आणि व्हाइट आणि यलो ग्रेव्हीचा समतोल वापर करून तयार होणारा नवरत्न व्हाइट कुर्मा आंबट-गोड चवीचा अप्रतिम अनुभव देतो.

5/7
 येथील पदार्थ केवळ चविष्टच नाहीत तर खिशाला परवडणारे असल्याने मुंबईसह आसपासच्या भागातून मोठ्या संख्येने खवय्ये येथे भेट देत आहेत.

6/7
 मात्र, तुम्हाला हे ठिकाण माहिती नसेल तरी काळजी करू नका. कल्याण स्टेशनपासून फक्त 10 मिनिटांवर पश्चिमेतील बैलबाजारमध्ये डाइन डिलाइट आणि चाँद गॅलेक्सी आहेत, जे खवय्यांसाठी खास आणि लोकप्रिय ठिकाण मानले जाते

7/7
 या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही व्हेज हनी क्रिस्पी, पनीर शास्लीक टिक्का, नवरत्न व्हाइट कुर्मा हे पदार्थ नक्की ट्राय करा. चविष्ट, खिशाला परवडणारे आणि अप्रतिम अनुभव देणारे हे पदार्थ खवय्यांना आवडतात.

Pune: भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा, सीसीटीव्ही फुटेज समोर
भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा
  • बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिरात मारहाणीचा प्रका

  • शिंदे गटाचे पुणे उत्तर जिल्हाप्रमुख देवदास दरेकर यांनी पुजाऱ्याला मारहाण केली.

  • कोणतीही पोलीस तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

View All
advertisement