Famous Misal Pune: साधी ते तुपातील मिसळ, किंमत फक्त 100 रुपये, पुण्यात एकाच ठिकाणी खा 6 प्रकार
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
Famous Misal Pune: 1999 साली हातगाडीवरून सुरू झालेला हा व्यवसाय आज चक्क मिसळीच्या विविध चविष्ट प्रकारांसाठी ओळखला जातो. या ठिकाणी मिसळ खाण्यासाठी खवय्यांची मोठी गर्दी असते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement