Doraemon Director Death : तुमचा लाडका 'डोरेमॉन' झाला पोरका! जग सोडून गेला 'बाप', कॅन्सरने निधन
- Published by:Priya Lad
Last Updated:
Doraemon Cartoon Director Death : तुमचा सगळ्यांचा आवडत्या डोरेमॉन कार्टुनच्या दिग्दर्शकाने जगाचा निरोप घेतला आहे. कॅन्सरमुळे त्याचा मृत्यू झाला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे त्यांचं निधन झालं. माहितीनुसार शिबायामा यांचं निधन 6 मार्च रोजीच झालं होतं. पण 17 मार्च 2026 रोजी अजिया-डो ॲनिमेशन वर्क्सने त्यांच्या निधनाची पुष्टी केली. "20 वर्षांहून अधिक काळ 'डोरेमॉन' सीरिजचं दिग्दर्शन करणारे ॲनिमेशन दिग्दर्शक शिबायामा त्सुतोमू यांचं 6 मार्च रोजी फुफ्फुसाच्या कर्करोगाने निधन झाले," असं स्टुडिओने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे.







