Ganpati Visarjan 2023 : या सुंदर Whatspp Statusच्या माध्यमातून द्या गणरायाला निरोप, सर्वांना पाठवा शुभेच्छा संदेश

Last Updated:
Anant Chaturdashi Ganpati Visarjan 2023 : गणपतीचे विसर्जन कोणी दीड दिवसातच करतं तर कोणी पाच दिवसात करतात. मात्र बहुतांश लोक अनंत चतुर्दशीला म्हणजेच १० दिवसानंतर विसर्जन करतात. हा हिंदू समुदायातील सर्वात शुभ सणांपैकी एक मानला जातो. आज आम्ही तुम्हाला गणपती विसर्जनासाठी काही सुंदर शुभेच्छा संदेश देत आहोत.
1/7
बाप्पा चालले आपल्या गावाला, चैन पडेना आमच्या मनाला, ढोलच्या तालात गुलाल रंगात न्हेऊया बाप्पाला, वाजत गाजत नाचत याहो पुढल्या वर्षाला...

advertisement
2/7
ज्या जल्लोषात बाप्पाचे आगमन केले, त्याच जल्लोषात आज त्याला निरोप देणार.. मिरवणुकीत मोरयाचा अखंड नाद दुमदुमणार.. गणपती बाप्पा मोरया..! पुढच्या वर्षी अजून लवकर या...!

3/7
आभाळ भरले होते तू येताना, आता डोळे भरून आलेत तू जाताना, काही चुकलं असेल तर माफ कर, पुढल्या वर्षी ये लवकर…

4/7
डोळ्यात आले अश्रू बाप्पा आम्हाला नका विसरू... आनंदमय करून चालले तुम्ही, पुढल्या वर्षांची वाट पाहू आम्ही..  गणपती बाप्पा मोरया..! पुढच्या वर्षी लवकर या...!

5/7
गणेश विसर्जनाच्या दिवशी मंगलमूर्ती तुमच्या आयुष्यातील सारी दु:ख, वेदना घेऊन जावो..! हीच आमची कामना बाप्पा मोरया..!

6/7
डोळ्यात आले अश्रू बाप्पा आम्हाला नका विसरू... आनंदमय करून चालले तुम्ही, पुढल्या वर्षांची वाट पाहू आम्ही..  गणपती बाप्पा मोरया..! पुढच्या वर्षी लवकर या...!
डोळ्यात आले अश्रू बाप्पा आम्हाला नका विसरू... आनंदमय करून चालले तुम्ही, पुढल्या वर्षांची वाट पाहू आम्ही.. गणपती बाप्पा मोरया..! पुढच्या वर्षी लवकर या...!
advertisement
7/7
बाप्पा चालले आपल्या गावाला, चैन पडेना आमच्या मनाला, ढोलच्या तालात गुलाल रंगात निरोप देऊ बाप्पाला, वाजत गाजत नाचत याहो पुढल्या वर्षाला…

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement