Dahi Handi Wishes in Marathi : तुझ्या घरात नाही पाणी, घागर उताणी रे गोपाळा.. दहीहंडीनिमित्त द्या या हटके शुभेच्छा
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Gopalkala And Dahi Handi Wishes in Marathi : महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा होतो. यंदा 16 ऑगस्ट रोजी दहीहंडी फोडली जाणार आहे. या दिवशी 'गोविंदा' पथकं शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र येतात मानवी मनोरे रजून उंच टांगलेल्या दहीहंडी फोडण्यासाठी प्रयत्न करतात. या उत्सवाला 'गोपाळकाला' असेही म्हणतात. यानिमित्ताने तुम्ही येथे दिलेले संदेश तुमच्या सोशल मीडियावर स्टेटसला ठेवू शकता किंवा तुमच्या प्रियजनांना पाठवून खास शुभेच्छा देऊ शकता.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


