advertisement

Guru Purnima Wishes : 'गुरु हा ज्ञानाचा सागर' गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तुम्हाला घडवणाऱ्या गुरुंना पाठवा शुभेच्छा संदेश

Last Updated:
Guru Purnima 2024 Wishes : आषाढ पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. याच दिवशी व्यास ऋषींचा जन्म झाल्याचे देखील म्हंटले जाते. हा दिवस म्हणजे आपले शिक्षक, आईवडील आणि गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा असतो. तेव्हा यानिमित्ताने आपल्या गुरूंना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यासाठी हे खास कोट्स पाठवू शकता.
1/5
“गुरु आहे सावली, गुरु आहे आधार
गुरु आहे निसर्गात नसे त्याला आकार,
गुरु आहे अंबरात, गुरु आहे सागरात,
शिकावे ध्यान लावुनी, गुरु आहे चराचरात, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!”
“गुरु आहे सावली, गुरु आहे आधारगुरु आहे निसर्गात नसे त्याला आकार,गुरु आहे अंबरात, गुरु आहे सागरात,शिकावे ध्यान लावुनी, गुरु आहे चराचरात, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!”
advertisement
2/5
“काळोखाची रात्र असावी त्यात साथ कंदिलाची मिळावी
देव्हाऱ्यात वात तैवत राहावी, सर्वांना दीर्घायुष्याची शिदोरी लाभावी
गुरुंना माझा नमस्कार आणि गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा”
“काळोखाची रात्र असावी त्यात साथ कंदिलाची मिळावीदेव्हाऱ्यात वात तैवत राहावी, सर्वांना दीर्घायुष्याची शिदोरी लाभावीगुरुंना माझा नमस्कार आणि गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा”
advertisement
3/5
“जेव्हा सगळे रस्ते बंद पडतात, तेव्हा नवा रस्ता दाखवतो गुरु,
पुस्तकांमधील ज्ञान नाही तर आयुष्याचा पाठ शिकवतो गुरु,
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!”
“जेव्हा सगळे रस्ते बंद पडतात, तेव्हा नवा रस्ता दाखवतो गुरु,पुस्तकांमधील ज्ञान नाही तर आयुष्याचा पाठ शिकवतो गुरु,गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!”
advertisement
4/5
गुरूंच्या ज्ञानाची ज्योती आपल्या मनाच्या कोपऱ्यातील अंधार दूर करते त्यांच्या शिकवणीमुळे आपल्याला जीवनाचे सार समजते.
गुरूंच्या ज्ञानाची ज्योती आपल्या मनाच्या कोपऱ्यातील अंधार दूर करते त्यांच्या शिकवणीमुळे आपल्याला जीवनाचे सार समजते.
advertisement
5/5
गुरूंच्या वचनांची गोडी ही जीवनातील प्रत्येक क्षणाला संगीतमय बनवते त्यांच्या उपस्थितीने आपल्याला सदैव अभेद्य बळ मिळते गुरुंना माझा नमस्कार आणि गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
गुरूंच्या वचनांची गोडी ही जीवनातील प्रत्येक क्षणाला संगीतमय बनवते त्यांच्या उपस्थितीने आपल्याला सदैव अभेद्य बळ मिळते गुरुंना माझा नमस्कार आणि गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
• युवराज करिअर कुणामुळे संपलं?

• धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

• धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement