Birthday Quotes for Best Friend : मित्र-मैत्रिणीला द्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा, पाहा सुंदर क्वोट्स..

Last Updated:
Birthday Wishes for Best Friend : मित्र आणि मत्रिणीचा वाढदिवस आपल्यासाठी खूप खास असतो. हे एक नातं असतं जे आपण निवडलेलं असतं आणि त्यामध्ये कोणत्याही अपेक्षा आणि स्वार्थ नसतो. अशा मित्र किंवा मैत्रिणीला वाढदिवसाला गोड शुभेच्छा द्यायला सर्वांनाच आवडेल. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी काही शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत.
1/13
आजचा दिवस आमच्यासाठीही आहे खास, तुला उदंड आयुष्य लाभो, यशस्वी हो, औक्षवंत हो.. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा..!

advertisement
2/13
हा शुभ दिवस तुझ्या आयुष्यात हजार वेळा येवो.. प्रत्येक वेळी आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देत राहो.. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा..!

3/13
तुझे आयुष्य फुलासारखे सुगंधित राहो आणि सूर्यासारखे तेजस्वी हो हीच इच्छा.. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा..!

4/13
व्हावास तू शतायुषी, व्हावास तू दीर्घायुषी, ही एकच माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी.. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा मित्रा..!

5/13
तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद आणि यश लाभो. तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो.. वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

6/13
तुझ्या वाढदिवसाची भेट म्हणून हे एकच खास वाक्य, मी तुला विसरणे कधीच नाही शक्य.. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

7/13
नवा गंध, नवा आनंद, निर्माण करत प्रत्येक क्षण यावा. नवे सुख नव्या वैभवांनी आनंद द्विगुणित व्हावा.. Happy Birthday..!

8/13
सुख, समृद्धी, समाधान, आरोग्य, दीर्घायुष्य तुला लाभो.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

9/13
आज भाऊबद्दल कोणीही काही बोलणार नाही. कारण मित्र नाही भाऊ आहे आपला, रक्ताचा नाही पण जीव आहे आपला.. वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा..!

10/13
साधी राहणी उच्च विचारसरणी असणाऱ्या, तोंड उघडल्यावर शिव्याच बोलणाऱ्या, पण मनाने साफ असणाऱ्या आमच्या या मैत्रिणीला, वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!

11/13
नात्यातले आपले बंध शुभेच्छांनी बहरून येतात, उधळीत रंग सदिच्छांचे शब्द शब्दांना कवेत घेतात, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

12/13
तुझ्या इच्छा, तुझ्या आकांक्षा, उंच उंच भरारी घेऊ दे, मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

13/13
नाते आपले मैत्रीचे दिवसेंदिवस असेच फुलावे, वाढदिवशी तुझ्या तू शुभेच्छांच्या माझ्या पावसात असेच भिजावे.. Happy Birthday..!

OTT Movies: तिसरा सिनेमा डोकं फिरवेल, सहावा तर मास्टरपीस; हे आहेत बॉलिवूडचे टॉप कोर्टरूम ड्रामा
तिसरा सिनेमा डोकं फिरवेल, सहावा तर मास्टरपीस; बॉलिवूडचे टॉप कोर्टरूम ड्रामा
    View All
    advertisement