रात्रीच्या जेवणात हे पदार्थ खाताय? रोजचा आहाराच देईल या गंभीर आजाराला निमंत्रण
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
निरोगी अन्न एका व्यक्तीला फायदेशीर ठरू शकते तेच दुसऱ्याला कदाचित हानीकारक ठरू शकते. यूरिक अॅसिड वाढलेले असताना देखील असंच होतं.
advertisement
निरोगी अन्न एका व्यक्तीला फायदेशीर ठरू शकते तेच दुसऱ्याला कदाचित हानीकारक ठरू शकते. यूरिक ॲसिड वाढलेले असताना देखील असंच होतं. युरिक ॲसिड हे एक प्रकारचे रसायन आहे. वास्तविक, जेव्हा आपले शरीर अन्नपदार्थांमध्ये असलेल्या प्युरिनचे विघटन करते, तेव्हा युरिक अॅसिड शरीरात विरघळते. त्यानंतर, ते मूत्रपिंडांद्वारे बाहेर पडते.
advertisement
advertisement
यूरिक अॅसिड आणि प्युरिन यांचा थेट संबंध आहे. अशा परिस्थितीत, जर तुमच्या शरीरात यूरिक अॅसिडची पातळी वाढली असेल, तर तुम्ही मांसाहार टाळावा. या काळात तुमच्या शरीरातील प्युरीन विघटन करण्याची क्षमता खूप कमी झाली आहे आणि त्यामुळे प्युरीन युक्त अन्न सेवन केल्याने शरीरातील युरिक अॅसिडची पातळी आणखी वाढेल.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement