दातांचं पिवळेपण लगेच होईल गायब, फाॅलो करा 'हे' घरगुती उपाय; मोत्यांसारखे चमकतील दात!
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
दातांची पिवळसरता दूर करण्यासाठी महागड्या उत्पादनांऐवजी घरगुती उपाय उपयुक्त ठरतात. व्हाईट व्हिनेगरने गुळण्या केल्यास दात स्वच्छ होतात. स्ट्रॉबेरी आणि बेकिंग सोडा एकत्र करून...
आजकालच्या खाण्याच्या सवयी आणि बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या शरीरावर अनेक परिणाम होतात, त्यापैकी एक म्हणजे दातांचे पिवळे होणे. दात केवळ खाण्यापिण्यासाठीच नव्हे, तर आपले व्यक्तिमत्व खुलवण्यासाठीही महत्त्वाची भूमिका बजावतात. जर दात स्वच्छ आणि चमकदार असतील, तर आत्मविश्वासही वाढतो. मात्र, बाजारात अनेक प्रकारचे टूथपेस्ट आणि उत्पादने उपलब्ध आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


