Monsoon Health Tips: डोकेदुखी अन् पोटदुखी, पावसाळ्यात आरोग्याची अशी घ्या काळजी, डॉक्टरांच्या महत्त्वाच्या टिप्स
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
वातावरणातील आर्द्रता, दूषित अन्न-पाणी आणि हवामानातील सतत बदल यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता वाढते.
advertisement
advertisement
डॉ. स्मिता सांगडे सांगतात की, पावसाळ्यात प्रामुख्याने पोटाचे विकार होण्याचं प्रमाण अधिक असतं. दूषित पाणी आणि रस्त्यावरचे अन्न खाल्ल्याने उलट्या, जुलाब, डोकेदुखी, ताप अशा समस्या उद्भवतात. त्यामुळे अशा आजारांपासून बचाव करण्यासाठी उकळून थंड केलेलं आणि स्वच्छ पाणी प्यावं. तसेच बाहेरचे अन्न शक्यतो टाळावं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement