Free Treatment: खरा देवदूत, गरीब रुग्णांसाठी देतोय मोफत उपचार, काय आहे उपक्रम?
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
डॉ. नवनाथ दहीहंडे यांनी आजी-माजी सैनिक, शहीद जवानांचे कुटुंबीय, पोलीस बांधव तसेच आर्थिक अडचणीत असलेल्या गरीब रुग्णांसाठी जीवनभर मोफत उपचार देण्याचा संकल्प केला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील नाचनवेल गावात एक अनोखा आणि प्रेरणादायी उपक्रम सुरू करण्यात आला आहे. येथील वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. नवनाथ दहीहंडे यांनी आजी-माजी सैनिक, शहीद जवानांचे कुटुंबीय, पोलीस बांधव तसेच आर्थिक अडचणीत असलेल्या गरीब रुग्णांसाठी जीवनभर मोफत उपचार देण्याचा संकल्प केला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


