advertisement

गाडीतून जाणं सहनच होत नाही, सतत मळमळतं? प्रवासात सोबत असूद्या 1 पदार्थ

Last Updated:
अनेकदा असं होतं की, आपल्याला प्रवास प्रचंड आवडतो, मात्र मनासारखा तो एन्जॉय करताच येत नाही. कारण सारखी मळमळ होते आणि उलटीसारखं वाटतं. यावर उपाय तरी काय करावा, असं होऊन जातं अगदी. आज आपण प्रवासातल्या या त्रासावर जबरदस्त उपाय पाहूया. (सुश्मिता गोस्वामी, प्रतिनिधी / कोलकाता)
1/5
आलं आणि दालचिनीमुळे अन्नपचन व्यवस्थित होतं. त्यामुळे उलटीसारखं वाटत असेल तर आलं किंवा दालचिनी चघळणं उत्तम. त्यामुळे तात्पुरता का होईना, पण आराम मिळू शकतो.
आलं आणि दालचिनीमुळे अन्नपचन व्यवस्थित होतं. त्यामुळे उलटीसारखं वाटत असेल तर आलं किंवा दालचिनी चघळणं उत्तम. त्यामुळे तात्पुरता का होईना, पण आराम मिळू शकतो.
advertisement
2/5
गाडीतून प्रवास करताना खिडक्या उघड्या ठेवा. बाहेरची हवा आत आल्यास डोळे आणि मेंदू दोन्ही गतिमान स्थितीशी जुळवून घेतात आणि उलटीसारखं होत नाही.
गाडीतून प्रवास करताना खिडक्या उघड्या ठेवा. बाहेरची हवा आत आल्यास डोळे आणि मेंदू दोन्ही गतिमान स्थितीशी जुळवून घेतात आणि उलटीसारखं होत नाही.
advertisement
3/5
 आंबट फळं खाल्ल्यामुळेसुद्धा मळमळ दूर होऊ शकते. तसंच <a href="https://news18marathi.com/lifestyle/health/you-will-never-throw-away-lemon-peels-after-reading-this-mhij-1226830.html">लिंबू</a> आणि लिंबू पानांच्या वासानेही मळमळ दूर होते.
आंबट फळं खाल्ल्यामुळेसुद्धा मळमळ दूर होऊ शकते. तसंच लिंबू आणि लिंबू पानांच्या वासानेही मळमळ दूर होते.
advertisement
4/5
मळमळ झाल्यास वेलचीचा छोटा तुकडा खूप फायदेशीर ठरतो. आल्याचा तुकडा किंवा वेलची चघळल्यानेही मळमळ कमी होते.
मळमळ झाल्यास वेलचीचा छोटा तुकडा खूप फायदेशीर ठरतो. आल्याचा तुकडा किंवा वेलची चघळल्यानेही मळमळ कमी होते.
advertisement
5/5
 लक्षात घ्या, हे <a href="https://news18marathi.com/lifestyle/health/lose-your-weight-fast-with-weight-loss-fasting-mhij-1226781.html">उपाय</a> तात्पुरते आहेत. आपल्याला खरोखर प्रवासाचा आनंद घ्यायचा असेल, तर एकदा यावर <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/food/fantastic-health-benefits-of-figs-l18w-mhij-1226947.html">डॉक्टरांचा सल्ला</a> घ्या. योग्य औषधोपचारांनी आपल्याला कायम मनासारखा प्रवास करता येऊ शकेल.
लक्षात घ्या, हे उपाय तात्पुरते आहेत. आपल्याला खरोखर प्रवासाचा आनंद घ्यायचा असेल, तर एकदा यावर डॉक्टरांचा सल्ला घ्या. योग्य औषधोपचारांनी आपल्याला कायम मनासारखा प्रवास करता येऊ शकेल.
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement