उत्तम आरोग्यासाठी खा Fiber Rich Food! अन्नपचन होईल सुरळीत

Last Updated:
डॉ. सौरभ पटेल सांगतात की, आपल्या आहारात कायम पोषक तत्त्वांनी परिपूर्ण अशा पदार्थांचा समावेश असायला हवा. विशेषतः असे पदार्थ खावे ज्यांमध्ये भरपूर फायबर असेल. (सौरभ वर्मा, प्रतिनिधी)
1/5
केळी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. यात भरपूर प्रमाणात फायबर असतं, त्यामुळे अन्नपचन व्यवस्थित होतं. आहारतज्ज्ञ सांगतात की, दररोज केळं खावं.
केळी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. यात भरपूर प्रमाणात फायबर असतं, त्यामुळे अन्नपचन व्यवस्थित होतं. आहारतज्ज्ञ सांगतात की, दररोज केळं खावं.
advertisement
2/5
नारळपाणी आरोग्यासाठी फायदेशीर असतंच, शिवाय त्यातलं शहाळंसुद्धा आरोग्यदायी असतं. त्यामुळे शरीर थंड आणि आरोग्य सुदृढ राहतं.
नारळपाणी आरोग्यासाठी फायदेशीर असतंच, शिवाय त्यातलं शहाळंसुद्धा आरोग्यदायी असतं. त्यामुळे शरीर थंड आणि आरोग्य सुदृढ राहतं.
advertisement
3/5
तृणधान्यसुद्धा आरोग्यासाठी उपयुक्त असतात. यात असलेल्या प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स आणि फायबरमुळे अन्नपचन सुरळीत होतं.
तृणधान्यसुद्धा आरोग्यासाठी उपयुक्त असतात. यात असलेल्या प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स आणि फायबरमुळे अन्नपचन सुरळीत होतं.
advertisement
4/5
मसूर डाळ, मूग डाळ, राजमा, चण्याची डाळ आवर्जून खावी. यात भरपूर प्रमाणात प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबर असतं, जे आरोग्यासाठी उपयुक्त ठरतं.
मसूर डाळ, मूग डाळ, राजमा, चण्याची डाळ आवर्जून खावी. यात भरपूर प्रमाणात प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबर असतं, जे आरोग्यासाठी उपयुक्त ठरतं.
advertisement
5/5
 ड्रायफ्रूट्स हे व्हिटॅमिन्स  असतात हे काही वेगळं सांगायला नको. यात मिनरल्स आणि फायबरही भरपूर प्रमाणात असतं. ज्यामुळे अन्नपचन व्यवस्थित होतं आणि   राहतं.
ड्रायफ्रूट्स हे व्हिटॅमिन्स रिच असतात हे काही वेगळं सांगायला नको. यात मिनरल्स आणि फायबरही भरपूर प्रमाणात असतं. ज्यामुळे अन्नपचन व्यवस्थित होतं आणि शरीर ऊर्जावान राहतं.
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement