High BP Problem: BP वाढणाऱ्यांनी काय करावं? रक्तदाब नियंत्रणासाठी या टिप्स महत्त्वाच्या
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
BP control Tips Marathi: आपल्यापैकी अनेकांना मधुमेह आणि उच्च रक्त दाबाचा त्रास असतो. शरीरात उच्च रक्तदाब धोकादायक परिस्थिती निर्माण करू शकतो, त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे. उच्च रक्तदाबामुळे अनेक गंभीर आणि जीवघेणे आजार होऊ शकतात. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. जाणून घ्या बीपी वाढल्यावर काय होते? नियंत्रणासाठी काय करावं.
advertisement
उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा झटका, हृदयाशी संबंधित आजार आणि पक्षाघात यांसारखे अनेक गंभीर आजार होऊ शकतात. जीवनशैलीच्या सवयी हे उच्च रक्तदाबाचे प्रमुख कारण मानलं जातं. त्यामुळे इतर अनेक गंभीर आजारांचा धोकाही निर्माण होऊ शकतो. याशिवाय वय आणि अनुवांशिक कारणंही यामागे कारणं असू शकतात. रक्तदाब वाढल्यावर काय होतं ते जाणून घेऊया.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
उच्च रक्तदाब ताबडतोब नियंत्रणात आणण्यासाठी तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधं घेऊ शकता. याशिवाय तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल करणं गरजेचं आहे. यासाठी उच्च रक्तदाब टाळणं, वजन वाढू न देणं, नियमित व्यायाम करणं आणि वेळेवर झोपणं आणि उठणं याची काळजी घेणं आवश्यक आहे. यामुळे मन शांत होईल आणि हळूहळू रक्तदाबही नियंत्रणात येऊ लागेल.









