पाठदुखी आणि कंबरदुखीपासून मिळेल आराम; नियमित करा ही 4 योगासने PHOTOS

Last Updated:
योग केल्याचे आपल्या शरीराला अनेक फायदे आहेत. अनेक महिला पुरुष योगासने करून आपले शरीर तसेच मन तंदुरुस्त ठेवत आहेत.
1/6
योग केल्याचे आपल्या शरीराला अनेक फायदे आहेत. शारीरिक तसेच मानसिक समस्यावर देखील योग परिणामकारक ठरत आहे. अनेक महिला पुरुष योगासने करून आपले शरीर तसेच मन तंदुरुस्त ठेवत आहेत.

advertisement
2/6
 आपल्यापैकी अनेकांना पाठदुखी, कंबरदुखी आणि मणक्याचे त्रास असतात. विशेषतः महिला वर्गांमध्ये हे त्रास जास्त प्रमाणात आढळून येतात. या समस्यांवर देखील विशिष्ट योगासने केल्यास आराम मिळू शकतो. याबद्दलच  येथील योगशिक्षिका गीता कोल्हे यांनी माहिती सांगितली आहे.
आपल्यापैकी अनेकांना पाठदुखी, कंबरदुखी आणि मणक्याचे त्रास असतात. विशेषतः महिला वर्गांमध्ये हे त्रास जास्त प्रमाणात आढळून येतात. या समस्यांवर देखील विशिष्ट योगासने केल्यास आराम मिळू शकतो. याबद्दलच जालना येथील योगशिक्षिका गीता कोल्हे यांनी माहिती सांगितली आहे.
advertisement
3/6
मर्कटासन हे आसन करत असताना सर्वप्रथम पाठीवरती झोपायचं आहे. दोन्ही पाय गुडघ्यातून वाकून घ्यायचे आहेत. हात शोल्डर लाईनला ठेवून तळवे आकाशाकडे ठेवायचे. श्वास सोडत पाय डावीकडे आणि मान उजवीकडे वळवायचे आहे. हा आसन प्रकार केल्यास कमरेला खूप आराम पडतो. कमरेची लवचिकता वाढते. कमरेला आलेला कडकपणा ताठरपणा लवचिक होतो. या आसनाचा सराव प्रत्येक साईडला तीन-तीन वेळा करायचा आहे. प्रत्येक पोझिशनमध्ये दहा सेकंद थांबायचा आहे.

4/6
चेतूबंदासन आसन दैनंदिन कामे करत असताना महिला पुढे झुकून काम करत असतात. यामुळे कमरेवर पाठीवर मोठ्या प्रमाणावर ताण येत असतो. हा ताण कमी करण्यासाठी चेतूबंदासन अतिशय उपयुक्त आहे. या आसन प्रकारामध्ये दोन्ही पाय गुडघ्यातून वाकवलेले आहेत. श्वास घेत कमरेचा भाग वर उचलायचा आहे. दहा सेकंद थांबून आपल्या पूर्वीच्या पोझिशनमध्ये यायचं आहे. या आसनाचा किमान दहा वेळा अभ्यास करायचा आहे.

5/6
अर्ध मत्स्यासन या आसन प्रकारामध्ये पाठीवरती झोपून घेतल्यानंतर हाताचा आधार घेऊन मान वर उचलायची आहे. श्वास सोडत डोकं टाळूवर टेकवायचा आहे. या आसनामध्ये गळ्यावर ताण पडलेला आहे. यामुळे थायरॉईड ग्रंथीचा सिप्रीशन चांगलं होतं. त्याचबरोबर चेहऱ्याच्या दिशेने रक्तप्रवाह केल्यामुळे चेहऱ्यावर तेज येतं. या आसनामध्ये पाठीची कमान बनली. दैनंदिन कामे करत असताना महिला पुढे झुकत असतात. त्यामुळे पाठीला कर देण्यासाठी हे असं अतिशय उपयुक्त आहे.

6/6
पूर्ण मत्स्या सन या आसन प्रकारामध्ये पद्मासनाची मांडी घालायची आहे. ज्या महिलांना दररोजचा सराव नाही त्या महिलांना हे असं थोडेसे कठीण वाटू शकते. त्यांनी केवळ अर्ध मत्स्यासन केलं तरी चालेल. हाताचा आधार घेऊन टाळूला टेकवायचे. या आसनाचा पाठदुखी, कंबरदुखी, सर्वाइकल स्पोंडीलाईटीस, थायरॉईडचा प्रॉब्लेम, मासिक पाळी संबंधित तक्रारी यासारख्या समस्यांवर खूप फायदा होतो.अशाप्रकारे वेगवेगळ्या आसनांचा सराव करून आपण पाठदुखी, कंबरदुखी तसेच मान आणि मणक्याच्या आजारांपासून सुटका मिळू शकतो, असं योगशिक्षिका गीता कोल्हे यांनी सांगितलं.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement