मुतखडा ते हृदय रोगावर आहे रामबाण! 'ही' भाजी वजनही करते कमी

Last Updated:
तोंडली अनेकांच्या अंगणात, खिडकीत उगवते. बाजारातही सहज मिळणारी ही भाजी आपण अगदी चवीने खातो. यात जीवनसत्त्व आणि खनिजं चांगल्या प्रमाणात असतात. ही भाजी इतकी पौष्टिक असते की, हृदयाचं आरोग्यही सुदृढ ठेवते.
1/5
तोंडलीत फ्लेवोनॉइड्स, अँटीऑक्सिडंट, अँटीइंफ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. खरंतर तोंडलीची भाजी चविष्ट असतेच, मात्र ती कच्चीदेखील खाल्ली जाते. अनेकजण तिचं चुर्ण बनवून खातात. यापैकी कच्ची तोंडली खाणं अधिक फायदेशीर ठरतं.

advertisement
2/5
कच्च्या तोंडलीत बी2, बी1 जीवनसत्त्व, आयर्न, फायबर, कॅल्शियमसह अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. यामुळे साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहतं. शिवाय पोटातील चरबी कमी करण्यासही मदत होते.

3/5
हृदयासंबंधित आजार असल्यास किंवा पोटासंबंधित विकार असल्यास कच्ची तोंडली खाण्याचा सल्ला दिला जातो. यात भरपूर प्रमाणात फायबर असल्याने पचनक्रिया सुरळीत होते. तसंच यामुळे गॅसचा त्रासही कमी होतो.

4/5
आपल्याला अशीच कच्ची तोंडली खायला आवडत नसेल, तर आपण ती सलाडमध्ये घालून खाऊ शकता. आयुर्वेदिक डॉक्टर अनुराग अहिरवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या औषधी भाजीची कोणत्याही हंगामात, वातावरणात लागवड करता येते.

5/5
बाजारात गोड आणि कडू अशी दोन प्रकारची तोंडली मिळते. त्यापैकी गोड तोंडली खाल्ल्यास साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहतं. शिवाय मुतखडा बरा होण्यास मदत मिळते. महत्त्वाचं म्हणजे वजन कमी होण्यासाठी ही भाजी रामबाण ठरते.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement