Kitchen Jugad: कणीक मळताना करा फक्त ही गोष्ट, पीठ होईल मऊ-लुसलुशीत, चपाती टम्म फुगेल

Last Updated:
अनेक महिलांची ही तक्रार असते की त्यांनी बनवलेल्या चपात्या फुगत नाहीत किंवा कडक होतात. अशा चपात्या खाणे कोणालाच आवडत नाही.
1/5
चपाती बनवणे ही कला प्रत्येकालाच जमत नाही. अनेक महिलांची ही तक्रार असते की त्यांनी बनवलेल्या चपात्या फुगत नाहीत किंवा कडक होतात. अशा चपात्या खाणे कोणालाच आवडत नाही.

advertisement
2/5
आज आपण अशी एक सोपी ट्रिक जाणून घेणार आहोत, जीच्या मदतीने तुमच्या चपात्या एकदम मऊ-लुसलुशीत होतील आणि घरातील मंडळी तुमचं कौतुक करत राहतील.

3/5
मऊ-लुसलुशीत चपाती बनवण्याची सुरूवात कणीक मळण्यापासून होते. चांगले कणीक मळले तर चपात्याही चांगल्या बनतील. चपातीचे कणीक मळताना पाण्याचे आणि पीठाचे प्रमाण योग्य असले पाहिजे. कणीक मळून झाल्यानंतर त्यात थोडं तेल टाकून कणीक पुन्हा छान मळून घ्यावी.

4/5
कणीक मळून थोडावेळ बाजूला ठेवावी. यानंतर कणकेचा एक गोळी घेऊन त्याची चपाती लाटावी. यावेळी सुक्या पीठाचा वापर कमी करावा. चपाती शेकताना गॅस मंद असावा. अन्यथा चपाती करपू शकते.

5/5
चपाती तव्यावर टाकल्यावर ती हलकीशी भाजून घ्या आणि नंतर परता. सर्व बाजूने चपाती नीट शेकून घेतल्यास चपाती फुगेल. यावर तूप लावल्यास तुमची चपाती खूपवेळ मऊ राहील.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement