advertisement

Marathi Bhasha Din Wishes : माझिया मराठीची बोलू कौतुके..! सर्वांना द्या मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा, ठेवा स्टेटस..

Last Updated:
Marathi Bhasha Din Wishes In Marathi : मराठी भाषा दिन दरवर्षी कविवर्य वि.वा. शिरवाडकर म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांच्या वाढदिवशी साजरा केला जातो. शिरवाडकर कुसुमाग्रज या नावाने प्रसिद्ध आहेत. मराठी भाषेत त्यांचं खूप साहित्य आणि तितकंच मोलाचं योगदान आहे. आजच्या दिवशी सर्वांना मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा देऊन सर्वांचा दिवस आनंदी करा.
1/7
माझिया मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके.. मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
माझिया मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके.. मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
advertisement
2/7
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी! मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

3/7
भाषेचा गोडवा साखरेहूनी फार, मऊ मखमली असली तरी शब्दांना तिच्या धार, वळवावी तशी वळते, सहज सगळ्यांना कळते, भाषेची आमच्या श्रीमंती अपार.. मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

4/7
माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा.. हिच्या संगाने जागल्या, दऱ्याखोऱ्यातील शिळा.. मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

5/7
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी.. एवढ्या जगात माय मानतो मराठी.. मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

6/7
रुजवू मराठी, फुलवू मराठी चला बोलू फक्त मराठी मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

7/7
मराठी भाषा, मराठी मन, अभिमान महाराष्ट्राचा, स्वाभिमान मराठीचा...! मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement