Mini Heart Attack : लक्षणं सारखीच पण परिणाम वेगळा, मिनी हार्ट अटॅकचा तर नाही ना इशारा? आत्ताच वाचा
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
मिनी हार्ट अटॅक हा एक गंभीर इशारा आहे, जो अनेकदा लोक दुर्लक्ष करतात. मिनी हार्ट अटॅक म्हणजे एक प्रकारचा सौम्य हृदयविकाराचा झटका, ज्याला वैद्यकीय भाषेत ट्रान्झिएंट इस्केमिक अटॅक असेही म्हणतात.
हार्ट अटॅक हा एक गंभीर इशारा आहे, जो अनेकदा लोक दुर्लक्ष करतात. मिनी हार्ट अटॅक म्हणजे एक प्रकारचा सौम्य हृदयविकाराचा झटका, ज्याला वैद्यकीय भाषेत ट्रान्झिएंट इस्केमिक अटॅक असेही म्हणतात. यात रक्ताच्या गुठळ्यांमुळे हृदयाला होणारा रक्तपुरवठा काही काळासाठी थांबतो आणि त्यामुळे छातीत दुखणे किंवा इतर लक्षणे दिसतात. ही लक्षणे सामान्य हार्ट अटॅकपेक्षा कमी तीव्र असल्याने अनेकदा लोक त्यांना सामान्य थकवा किंवा गॅस समजतात. पण, याकडे दुर्लक्ष करणे जीवासाठी धोकादायक ठरू शकते." width="750" height="469" /> मिनी हार्ट अटॅक हा एक गंभीर इशारा आहे, जो अनेकदा लोक दुर्लक्ष करतात. मिनी हार्ट अटॅक म्हणजे एक प्रकारचा सौम्य हृदयविकाराचा झटका, ज्याला वैद्यकीय भाषेत ट्रान्झिएंट इस्केमिक अटॅक असेही म्हणतात. यात रक्ताच्या गुठळ्यांमुळे हृदयाला होणारा रक्तपुरवठा काही काळासाठी थांबतो आणि त्यामुळे छातीत दुखणे किंवा इतर लक्षणे दिसतात. ही लक्षणे सामान्य हार्ट अटॅकपेक्षा कमी तीव्र असल्याने अनेकदा लोक त्यांना सामान्य थकवा किंवा गॅस समजतात. पण, याकडे दुर्लक्ष करणे जीवासाठी धोकादायक ठरू शकते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
पचन बिघडल्यासारखे वाटणे: छातीत होणारी जळजळ किंवा वेदना गॅसमुळे होत असल्याचा समज अनेकदा होतो. पण, जर ही लक्षणे नियमितपणे दिसत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)