कढई तवा अन् ग्लास, पुण्यात फक्त 10 रुपयांत मिळतायेत मातीची भांडी, Photos
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
मातीची भांडी कुंभारवाड्यात जाऊन घेतली तर स्वस्त दरात हवी तशी तपासून घेता येतील.
advertisement
आपणही असाच विचार करत असाल तर आपल्यासाठी मातीची भांडी उत्तम पर्याय आहे. विशेष म्हणजे पुण्यात विविध मातीची भांडी केवळ 10 रुपयांपासून मिळत आहेत. शिवाजीनगरच्या बाजूने येताना डेंगळे पूल संपला की कुंभारवेस सुरू होते. अर्थात ‘वेस’ म्हणता येतील असे कोणतेही अवशेष सध्या शिल्लक नाहीत. मात्र, या परिसराला सुमारे पाचशे वर्षांचा इतिहास आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
आधुनिक किचनमध्ये मातीच्या भांड्यांचा थाट वाढतो आहे. वाटी, पातेले आदींपासून ते तवा, माठ यांच्या किमती शंभर रुपयांपासून ते हजार रुपयांपर्यंत आहेत. आता पुन्हा एकदा घराघरात मातीची भांडी दिसू लागली आहेत. मातीचा तवा, हंडी, कडई, कुकर अशा वस्तू विविध आकारांड आणि लाल आणि काळ्या रंगांत बाजारात उपलब्ध आहेत.
advertisement
advertisement